लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू' - Marathi News | Rajarambapu factory president P. R. Patil criticism of Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू'

कुरळप : सदाभाऊ यांनी माझ्या वाड्याला सुरुंग लावण्याची भाषा केली; पण आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्ही घाम गाळून ... ...

Sharad Pawar Sadabhau Khot: "सूर्यावर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी..."; शरद पवारांवरील टीकेनंतर सदाभाऊ खोतांना NCP चं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar Sadabhau Khot Controversy NCP leader Mahesh Tapase gives Warning with Sun Example | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सूर्यावर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी..."; सदाभाऊ खोतांना NCP चं चोख प्रत्युत्तर

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केली होती घणाघाती टीका ...

बहुतेक सदाभाऊंच्या **** आग लागली असावी, शरद पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचे प्रत्युत्तर - Marathi News | mla amol mitkari reaction over Sadabhau Khot who criticized NCP chief Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुतेक सदाभाऊंच्या **** आग लागली असावी, शरद पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचे प्रत्युत्तर

आग लावण्याच काम भाजपच करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. जनतेला हे माहित आहे. सदाभाऊ खोत यांच्या बोलण्याला भाजपमध्येही कोणी महत्त्व देत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली. ...

"सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बरळत आहेत, सत्ता गेल्यानंतर सुचेनासे झाले"  - Marathi News | NCP Clyde Crasto Slams Sadabhau Khot Over Sharad Pawar Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बरळत आहेत, सत्ता गेल्यानंतर सुचेनासे झाले" 

NCP Clyde Crasto Slams Sadabhau Khot : क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

“सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर - Marathi News | ncp amol mitkari replied sadabhau khot over sharad pawar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

आग लावण्याचे काम भाजप करत असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

शरद पवार यांनी आडनाव बदलून 'आगलावे' ठेवावं; सदाभाऊ खोत यांची टीका - Marathi News | Rayat Kranti Sanghatana president Sadabhau Khot has criticized NCP chief Sharad Pawar. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार यांनी आडनाव बदलून 'आगलावे' ठेवावं; सदाभाऊ खोत यांची टीका

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ...

Amol Mitkari: "हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण", अमोल मिटकरींचे टीकास्त्र - Marathi News | NCP MLC Amol Mitkari slams BJP Leader Kirit Somaiya, Gopichand Padalkar and Sadabhau Khot over agitation in Dapoli and Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण'', अमोल मिटकरींचे टीकास्त्र

Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. ...

शरद पवारांविरोधात पडळकर-खोत आक्रमक, अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या लोकार्पणास विरोध - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar and Sadabhau Khot opposes Sharad Pawar for inauguration of Ahilyadevi Holkar statue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांविरोधात पडळकर-खोत आक्रमक, अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या लोकार्पणास विरोध

'सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको.' ...