लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा मंदिर

साईबाबा मंदिर

Saibaba mandir, Latest Marathi News

साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद - Marathi News | Sai's birthplace issue lit up; Shirdi closed from Sunday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई जन्मभूमीचा मुद्दा पेटला; रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते़ ...

सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष  - Marathi News | Sachin Tendulkar along with family members in Shirdi Sai Darshan; Sachin's announcement of cricket lovers after his appearance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष 

भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला. ...

अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी - Marathi News | Eleven days and a half to donate half a million; Saidarbari attends over nine lakh devotees on holidays | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी

नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. ...

साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा - Marathi News | The court of humanity in Sainagore borders on humanity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा

वर्षभरात साईनगरीत तब्बल ८८ व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  केवळ ऐवढेच नाही तर मानवतेच्या दरबारी माणुसकीला कोलदांडा घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत.  ...

राष्ट्रीय सुरक्षा पथकाची शिर्डीत अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम - Marathi News | Colored training of terrorist attacks by the National Security Team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रीय सुरक्षा पथकाची शिर्डीत अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम

साईनगरीसारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) शिर्डीत सोमवारी सायंकाळी अचानक रंगीत तालीम केली. ...

शिर्डीतून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कार्गो सेवाही सुरू होणार    - Marathi News | International flights soon from Shirdi; Cargo service will begin | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कार्गो सेवाही सुरू होणार   

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल. ...

मन:शांतिसाठी युरोपातील तीन देशातील भाविक साईचरणी - Marathi News | Travel in three countries in Europe for peace of mind | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मन:शांतिसाठी युरोपातील तीन देशातील भाविक साईचरणी

मन:शांतिसाठी शिर्डीला येणारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत युरोपातील श्रीसाई कालेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा तातियाना रेन्पल यांनी व्यक्त केले़. ...

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट - Marathi News | A copy of the first edition of the psychecharitra is given to the Institute by the name of Dabholkar. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बा ...