लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
"...‘मालक’ बदलत असतात, हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी लक्षात घेतलं पाहिजे" - Marathi News | shivsena saamna editorial slams bjp over sameer wankhede aryan khan drug case and demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...‘मालक’ बदलत असतात, हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी लक्षात घेतलं पाहिजे"

शिवसेनेचा भाजपवर जोरदार निशाणा. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक : शिवसेना ...

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्या वडीलांचे नाव Dawood Wankhedeच? Nawab Malik यांनी दिला अजून एक पुरावा - Marathi News | Mumbai Drug Case: Sameer Wankhede's father's name is Dawood Wankhede? Another proof given by Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंच्या वडीलांचे नाव दाऊद वानखेडेच? नवाब मलिकांनी दिला अजून एक पुरावा

Sameer Wankhede News: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात Mumbai Drug Caseवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली आहे ...

Sameer Wankhede : नवाब मलिक यांचे आरोप खोटे : समीर वानखेडे - Marathi News | Sameer Wankhede: Nawab Malik's allegations are false: Sameer Wankhede pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक यांचे आरोप खोटे : समीर वानखेडे

Sameer Wankhede: वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे हिंदू असून, ते ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. ...

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी केला लाचेच्या आरोपाचा इन्कार; एनसीबी करणार चौकशी, पंच प्रभाकर साईल यांचीही तपासणी - Marathi News | Sameer Wankhede denies bribery allegations; NCB will investigate, Panch Prabhakar Sail will also investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांनी केला लाचेच्या आरोपाचा इन्कार; एनसीबी करणार चौकशी

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्यावर लाचेचा आरोप केल्याने त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडे उद्या दिल्लीत जाणार आहेत. ...

ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान - Marathi News | Drug mafia's hard time, actors and ministers broke out in sweat; Sameer Wankhede's pride to the people of the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान

समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशिम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडीलोपार्जीत शेती व घर असून येथे त्यांचे चुलत भावंड राहतात. ...

'समीर वानखेडेंवर आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...' | Kranti Redkar on allegations against S Wankhede - Marathi News | 'Kranti Redkar says on allegations against Sameer Wankhede ...' | Kranti Redkar on allegations against S Wankhede | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'समीर वानखेडेंवर आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...' | Kranti Redkar on allegations against S Wankhede

समीर दाऊद वानखेडे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आणि मोठी खळबळ उडाली. एक फोटो आहे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला आणि दुसरा फोटो आहे समीर नावाच्या व्यक्तीच्या जन्म दाखल्याचा. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे ...

Aryan Khan Drugs : गावाकडं आमचं कुडाचं घर, ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितली परिस्थिती - Marathi News | Aryan Khan Drugs : Our garbage house near the village, Dnyandev Wankhade described the situation | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गावाकडं आमचं कुडाचं घर, ज्ञानदेव वानखडेंनी सांगितली परिस्थिती

Aryan Khan Drugs : माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगेच्या काठावर वरुडतुफा ...

जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी - Marathi News | Prabhakar Sail Given police protection from Mumbai Police as his life was in danger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी

Police Protectiom to Prabhakar sail : साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे. ...