शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

ठाणे : ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

मुंबई : याच दबावाने आणि घिसाडघाईने २० निरपराध कामगारांचा हकनाक बळी

छत्रपती संभाजीनगर : महामार्गावर वाहतूक रोखून ‘अर्थ’पूर्ण चौकशी; पोलिसच साधताहेत ‘समृद्धी’

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी

ठाणे : जेवायला गेले आणि सुदैवाने तिघेही वाचले, मृतांमध्ये उ. प्रदेश, बिहारमधील कामगार

नाशिक : 'समृद्धी' अपघात : ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता

ठाणे : 'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार

ठाणे : समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी

महाराष्ट्र : समृद्धी महामार्ग: मागच्या अपघातातून शासनाने धडा घेतला नाही; राष्ट्रवादीकडून कानउघाडणी

महाराष्ट्र : रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...