लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार - Marathi News | Smruddhi mahamarg accident Premprakash jumped from 30 feet into the paddy field says thrill of the night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'समृद्धी' अपघात : जीवाच्या आकांतानं ३० फुटांवरून भातशेतात मारली उडी, बचावलेल्या प्रेमप्रकाशने सांगितला रात्रीचा थरार

समृद्धी महामार्गाच्या कामात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या आणि शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला प्रेमप्रकाशनं ‘लोकमत’शी बोलताना सांगितला थरार... ...

समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी - Marathi News | Steel skeleton collapses on Samriddhi Highway in Thane district; In moments 20 workers died 3 were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर ‘काळ’रात्र; ठाणे जिल्ह्यात ‘पोलादी’ सांगाडा कोसळला; क्षणांत कामगारांचा चेंदामेंदा, २० ठार, ०३ जखमी

अवाढव्य क्रेनचा तोल गेला अन्...   ...

समृद्धी महामार्ग: मागच्या अपघातातून शासनाने धडा घेतला नाही; राष्ट्रवादीकडून कानउघाडणी - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Sharad Pawar led NCP Jayant patil slams Eknath Shinde Govt over incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्ग: मागच्या अपघातातून शासनाने धडा घेतला नाही; राष्ट्रवादीकडून कानउघाडणी

'समृद्धी'वर तिसऱ्या टप्प्याच्या कामात २० मजूरांचा मृत्यू ...

रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Minister Dada Bhuse explains about Toll Naka questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे ...

'समृद्धी' महामार्ग अपघात: पावसाची रिप रिप; अंधारात मदतीसाठी धावले शेकडो हाथ - Marathi News | Samruddhi Mahamarg Accidents: Hundreds of hands rushed to help in the late night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'समृद्धी' महामार्ग अपघात: पावसाची रिप रिप; अंधारात मदतीसाठी धावले शेकडो हाथ

शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्यावर जे पडलेले जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली. ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू - Marathi News | Major accident on Samruddhi Highway; So far 20 workers have died due to the collapse of the girder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. ...

थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर - Marathi News | Live from the scene...Girder with giant crane collapsed from 110 feet in shahapur mishap incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

भीषण अपघातात १७ ठार, ३ गंभीर जखमी : आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती ...

'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | 'This farmer's curse'; MP Sanjay Raut targets the government on the incident in Shahapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा शेतकऱ्यांचा शाप'; शहापूरमधील घटनेवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शहापूरमधील घडलेल्या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...