लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण - Marathi News | shahapur machine collapse accident is very painful said ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली - Marathi News | shahpur accident on samruddhi highway 14 out of 17 dead have been identified | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली

तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या  घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत - Marathi News | 5 lakh each to the families of the deceased workers in the shahapur tragedy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या  दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक  ...

"मनाला वेदना देणारी घटना", फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश - Marathi News | "Heartbreaking accident in shahapur thane", Devendra Fadnavis orders inquiry into Shahapur accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनाला वेदना देणारी घटना", फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश

शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ...

ठाण्यातील दुर्घटनेवर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मदत घोषित - Marathi News | PM Narendra Modi condoles the Shahapur accident, announces help to the heirs of the deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाण्यातील दुर्घटनेवर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मदत घोषित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन मोदींना गौरविण्यात येणार आहे. ...

'समृद्धी' महामार्ग अपघातातील मृतांची संख्या १७ वर, मुख्यमंत्र्यांचा रात्री १ वाजताच भुसेंना फोन - Marathi News | Death toll in Shahapur accident on Samriddhi Highway rises to 17, Minister Dada Bhuse at the scene | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'समृद्धी' महामार्ग अपघातातील मृतांची संख्या १७ वर, मुख्यमंत्र्यांचा रात्री १ वाजताच भुसेंना फोन

शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला ...

समृद्धीवर पुन्हा एकदा काळाचा घाला! मध्यरात्री काम सुरू असतानाच ग्रेडर मशिन कोसळलं; १० ठार, ३ जखमी - Marathi News | Grader machine collapsed while working on Samriddhi Mahamarg 10 killed, 3 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीवर पुन्हा एकदा काळाचा घाला! मध्यरात्री काम सुरू असतानाच ग्रेडर मशिन कोसळलं; १० ठार, ३ जखमी

सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.  ...

अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा - Marathi News | possible to reduce the number of accidents on Samruddhi Highway; Reduce vehicle speed by 20 km/h after every 150 km/h | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा

प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांची नाविण्यपूर्ण संकल्पना ...