लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News |  'Samrudhi' rebuts the former Chief Minister of the Badhita | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

शेतक-यांचा विरोध : विधीमंडळात आवाज उठविण्याची मागणी ...

समृध्दी महामार्गासाठी दोन इंटरचेंजचे प्रस्ताव - Marathi News | Two interchange proposals for the prosperity highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृध्दी महामार्गासाठी दोन इंटरचेंजचे प्रस्ताव

मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. ...

‘समृद्धी’साठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू - Marathi News | Maharashtra Highway Act enforced for 'samrudhi' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’साठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू

ज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे. ...

समृद्धीसाठी चारपटच मोबदला - Marathi News | Four times the reward for prosperity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीसाठी चारपटच मोबदला

आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

'समृद्धी'साठी महामार्ग अधिनियमांतर्गत होणार खरेदी - Marathi News |  Purchase will be done under the Highway Act for 'Samrudhi' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'समृद्धी'साठी महामार्ग अधिनियमांतर्गत होणार खरेदी

बुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. ...

समृद्धी महामार्गाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकेचा अधिकार शेतकऱ्यांना - Marathi News |  The High Court rejected the petition against the Samruddhi Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकेचा अधिकार शेतकऱ्यांना

समृद्धी महामार्गात ग्रामपंचायतीच्या मालकीचा भूखंड संपादित करण्यात आला नाही. शेतक-यांच्या वतीने ग्रामपंचायत याचिका दाखल करू शकत नाही. ...

हायकोर्टाचा समृद्धी महामार्गात हस्तक्षेपास नकार - Marathi News | High Court rejecting intervention into the Samtrudhi highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा समृद्धी महामार्गात हस्तक्षेपास नकार

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बांधकामात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. ...

समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला! - Marathi News | Samrudhiyi Highway: Rs 5,283 crore was given to the farmers for reimbursement! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा बनवलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम ८६ टक्के पूर्ण झाले ...