लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
जामवाडीत हेक्टरी दीड कोटी! - Marathi News | Jamwadi, one and half crore per hector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जामवाडीत हेक्टरी दीड कोटी!

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये जामवाडी येथील बागायती जमिनीला सरासरी दीड कोटींचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. ...

३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के जमीन संपादित करा! -समृद्धी महामार्गाबाबत शासनाचे निर्देश - Marathi News | aquire at least 80 percent of the land by March 31 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के जमीन संपादित करा! -समृद्धी महामार्गाबाबत शासनाचे निर्देश

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या  भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. ...

पाच गावांत होणार फेरमूल्यांकन! - Marathi News | Repeat valuation in the five villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच गावांत होणार फेरमूल्यांकन!

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे. ...

राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP's counter-attack on NCP's attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार

नाशिक जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच् ...

Maharashtra Budget 2018: 'समृद्धी' महामार्गाचे काम पुढील महिन्यापासून होणार सुरू - Marathi News | Samruddhi Mahamarg work will start from April 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2018: 'समृद्धी' महामार्गाचे काम पुढील महिन्यापासून होणार सुरू

विदर्भ-मराठवाडा-खान्देशला कोकणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर या शहरांमधील 700 किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासांवर ...

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला! - Marathi News | Land acquisition for the prosperity highway has increased! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला!

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी ...

‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ची अंमलबजावणी संथ गतीने! - Marathi News | 'Prosperous Maharashtra Janakalyan' implemented slowly! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ची अंमलबजावणी संथ गतीने!

वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची आखणी केली; मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या योजनेची जिल्ह्यात फारच संथ गतीने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला - Marathi News | Open the road to the problems of 'prosperity' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘समृद्धी’तील अडचणींचा मार्ग खुला

प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांबाबत सरकारी दंडेलीऐवजी सकारात्मकता प्रदर्शिली गेली तर विकासाला विरोध होण्याचे कारण उरत नाही. समृद्धी द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतूनही तेच स्पष्ट होणारे आहे. या मार्गाला सर्वाधिक विरोध करणाºय ...