लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
 पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत - Marathi News | Distribution of livestock and fodder for livestock in flood affected areas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ​​​​​​​ ...

पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण - Marathi News | Distribution of wheat, rice and kerosene to flooded 18,923 families | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

 पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. ...

उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध ; पूरग्रस्तांना देणार निधी - Marathi News | Dahihandi festival of Magathane cancelled ; Funds to flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध ; पूरग्रस्तांना देणार निधी

सामाजिक बांधिलकी जपत उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध करण्यात आला असून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. ...

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच - Marathi News | 2 crore loss due to floods; 90% off the market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. ...

पूरग्रस्तांसाठी सरसावले राज्यभरातील चित्रकार - पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार दिवस चित्रप्रदर्शन - Marathi News | Painter from across the state for flood victims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांसाठी सरसावले राज्यभरातील चित्रकार - पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार दिवस चित्रप्रदर्शन

चित्रकार अधिक हळवा असतो. त्यामुळेच त्याच्या संवेदनशील मनातून येणाºया भावना कॅनव्हासवर आपसुकपणे उमटतात. समाजात घडणाºया घटनांचे प्रतिबिंंब हुबेहूब मांडण्याची कला चित्रकारातच असते. ...

नन्नाचा पाढा! - Marathi News | Nanna's back! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नन्नाचा पाढा!

महापुराने सांगली जिल्ह्यातील चार तालुके आणि १०४ गावांना विळखा घातला. अशा मोक्याच्या वेळीच यंत्रणांचा कस लागतो; पण तिथे ना समन्वय दिसला, ना तयारी, ना गांभीर्य ! ...

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यात स्वच्छता - Marathi News | Nanasaheb Dharmadhikari Pratishthan Cleansing in Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यात स्वच्छता

रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड  येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली.  ...

हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल - Marathi News |  Krishnakath's Idol becomes Nitin, saving thousands of lives | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हजारोंचे जीव वाचविणारा नितीन बनला कृष्णाकाठचा आयडॉल

कृष्णा नदीला महापूर आला... मगरीने हल्ला केला... असे कोणतेही कारण असो, नागठाणे ते डिग्रज बंधारा या तीस किलोमीटरच्या नदीकाठच्या गावांतून एकाच व्यक्तीला फोन लावला जातो आणि काही कालावधितच हा जिगरबाज बोट घेऊन हजर होतो. नितीन गुरव हे त्याचे नाव. ...