लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
बैठकीसाठी बोलविले अन् गेटवरच रोखले; सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शिवसेना आमदारांचा संताप  - Marathi News | Shiv Sena MLAs Called for a meeting and stopped at Sahyadri guest house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैठकीसाठी बोलविले अन् गेटवरच रोखले; सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शिवसेना आमदारांचा संताप 

शिवसेना आमदारांना सह्याद्री अतिथीगृहाच्या गेटवरच पोलिसांनी अडवले. ...

पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकर - Marathi News | Laturkar stands firmly behind Padma Laker: Sambhaji Patil-Nilangkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकर

पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...

‘खेळा मदतीसाठी’ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले खेळाडू! - Marathi News | 'Play for Help': Players ready to help flood victims! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘खेळा मदतीसाठी’ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले खेळाडू!

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रुपये जिल्हा प्रशासन घेणार आहे. ...

सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत - Marathi News | 34 crore subsidy was distributed to 68 thousand families in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत

सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ...

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला - Marathi News | The 3-year-old Rambhau took the dead body back and brought it out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला

कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत ...

बीडच्या मानवलोककडून पूरग्रस्तांची खरी मानवसेवा - Marathi News | The true human service of the flood victims from Beed's Humane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बीडच्या मानवलोककडून पूरग्रस्तांची खरी मानवसेवा

इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते. ...

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते - Marathi News | Sangeeta's cleanliness caused by Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला , स्वच्छता मुंबईमुळे फत्ते

मुंबईच्या पथकाकडून तब्बल साडेतीन हजार टन कचरा उचलला गेला. त्यामुळेच सांगली महापालिकेला स्वच्छतेचे शिवधनुष्य पेलता आले. ...

पूरसंरक्षक भिंतींमुळे मिळाला पलूसला आधार - Marathi News | Palus received support from flood protection walls | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरसंरक्षक भिंतींमुळे मिळाला पलूसला आधार

कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. ...