लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्रामपूर

संग्रामपूर

Sangrampur, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना आहाराऐवजी मिळणार थेट तांदूळ व दाळ - Marathi News | Students will get direct rice and pulses instead of diet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांना आहाराऐवजी मिळणार थेट तांदूळ व दाळ

पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी - Marathi News | CoronaVirus: Safe distance keeping during MlA Kute's review meetings | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी

डॉ. संजय कुटे यांनी मतदारांघातील प्रशासनाच्या महत्वाच्या विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. ...

संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास - Marathi News | Sangrampur: Theft in court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर : न्यायालयाचे कुलुप तोडून साहित्य लंपास

चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले. ...

संग्रामपुर : दोघांचे ७० फुट खोल विहिरीत उपोषण - Marathi News | Sangrampur: Fasting of a citizen in a 70-foot deep well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुर : दोघांचे ७० फुट खोल विहिरीत उपोषण

सौरव बावस्कार, विकी भटकर या दोघांनी संग्रामपूर तहसील आवारात असलेल्या 70 फूट खोल विहिरीत बेमुदत उपोषण सुरू केले. ...

सातपुड्यात ७३ बारुद हातगोळे जप्त; एक आरोपी अटकेत दोन फरार - Marathi News | 73 ammunition seized in Satpuda; Two accused's arrest | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातपुड्यात ७३ बारुद हातगोळे जप्त; एक आरोपी अटकेत दोन फरार

जप्त करण्यात आलेले हात गोळे रानडुकरांची शिकार करण्यासाठी येत असल्याची वन विभागाकडून देण्यात आली. ...

Maharashtra Bandh : संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त बंद - Marathi News | Maharashtra Bandh: Spontaneous Responce in Sangrampur taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Bandh : संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त बंद

महाराष्ट्र बंद च्या हाकेला संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ...

उर्दू शाळांमधील २१ शिक्षकांची पदे रिक्त - Marathi News | 21 teachers' posts in Urdu schools are vacant in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उर्दू शाळांमधील २१ शिक्षकांची पदे रिक्त

जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे जिल्हयात शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. ...

कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी राहणार वंचित! - Marathi News | Many farmers deprived of debt relief! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी राहणार वंचित!

३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ...