लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा - Marathi News | "What tricks is the Home Minister here to play?"; Sanjay Raut demanded resignation of Devendra Fadnavis on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

अंतरवालीतील पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले होते. मात्र, भांबेरी गावात त्यांचा मुक्काम झाला. ...

शिवसेना शिंदे गटाचा 'कार्टुन'मधून उबाठाला टोला; तुतारीच्या फुंकीतून विझली मशाल - Marathi News | Shiv Sena mocks Shinde faction through 'cartoon' to uddhav Thackeray and sharad pawar; The torch was extinguished by the blast of the trumpet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचा 'कार्टुन'मधून उबाठाला टोला; तुतारीच्या फुंकीतून विझली मशाल

तुतारी चिन्ह मिळाल्याचा आनंद राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला असून रायगडावर या चिन्हाचा अनावरण सोहळाही पार पडला. ...

...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला - Marathi News | Sanjay Raut's reply on Prakash Ambedkar's role, also criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय असं राऊतांनी सांगितले. ...

"दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय; मनोहर जोशींच्या निधनानंतर संजय राऊतांकडून शोक - Marathi News | Stopping the tour and leaving for Mumbai; Condolences from Sanjay Raut, Uddhav Thackeray too about manohar joshi passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय; मनोहर जोशींच्या निधनानंतर संजय राऊतांकडून शोक

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.  ...

“राऊतांनी बेताल विधाने सिद्ध करुन दाखवावी, राजकीय संन्यास घेईन”: राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | bjp minister radhakrishna vikhe patil replied sanjay raut over allegations about mahananda dairy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांनी बेताल विधाने सिद्ध करुन दाखवावी, राजकीय संन्यास घेईन”: राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil: संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...

'मातोश्री'चं अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम; भाजपा नेत्याचा टोला - Marathi News | BJP leader Sanjay Pandey criticizes Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'चं अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम; भाजपा नेत्याचा टोला

मोदींच्या खिशातील पेन २५ लाखांचा, लाखोंचा सूट घालून फिरतात, भाजपा नेत्याच्या हातातील घड्याळ महागडी अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावर भाजपा नेत्याने प्रत्युत्तर दिले. ...

मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय कधी होणार? ठाकरे गट किती जागा लढणार, संजय राऊतांनी दिले सूचक संकेत - Marathi News | When will the final decision be made regarding the seat allocation of Maviya? How many seats the Thackeray group will fight for, Sanjay Raut gave an indication | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय कधी? ठाकरे गट किती जागा लढणार, राऊतांनी केला मोठा दावा

Sanjay Raut News: महाविकास आघाडीमध्ये आमचं जागावाटप अत्यंत काळजीपूर्वक आणि सूनियोजित पद्धतीने सुरू आहे. २७ तारखेला मविआमधील सर्व प्रमुख पक्ष आणि नेत्यांची भेट होणार आहे. त्या भेटीमध्ये जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे ...

"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल - Marathi News | "... This is BJP's gory business", Sanjay Raut's attack on electoral bonds on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. ...