लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
Sankashti Chaturthi 2023: 'संकष्टी' पावावे म्हणाल तर बाप्पा संकष्टीलाच पावेल, 'संकटी' म्हणाल तर सदैव सोबत राहील; सविस्तर वाचा! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: If you say 'sankashti' then Bappa will meet Sankashti, if you say 'Trouble' He will always be with you; Read in detail! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Sankashti Chaturthi 2023: 'संकष्टी' पावावे म्हणाल तर बाप्पा संकष्टीलाच पावेल, 'संकटी' म्हणाल तर सदैव सोबत राहील; सविस्तर वाचा!

Sankashti Chaturthi 2023: आनंदाच्या भरात आरती म्हणताना आपण काही शब्दांचे चुकीचे उच्चारण करतो, त्यामुळे शब्दांचा आशय बदलतो; तीच बाब गणेश आरतीची! ...

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: चैत्र संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये? पाहा, कारण अन् चंद्रोदयाची वेळ - Marathi News | chaitra sankashti chaturthi april 2023 why not break the fast without seeing the moon know moonrise chandrodaya timing of chaitra sankashta chaturthi 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चैत्र संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये? पाहा, कारण अन् चंद्रोदयाची वेळ

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडला जातो. पाहा, चैत्र संकष्ट चतुर्थीच्या देशातील काही प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा... ...

Sankashti Chaturthi 2023: हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी; पाळा 'हे' चार नियम वर्ष जाईल आनंदी! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: First Sankashti of Hindu New Year; Follow these four rules and the year will be happy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी; पाळा 'हे' चार नियम वर्ष जाईल आनंदी!

Sankashti Chaturthi 2023: ९ एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी आहे, त्यादिवशी आपण उपास तर करूच, त्याबरोबर उपासना करताना दिलेले नियम जरूर पाळा! ...

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: ९ एप्रिलला चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल! - Marathi News | sankashti chaturthi april 2023 date shubh muhurat timing puja vidhi and significance of chaitra sankashti chaturthi 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :९ एप्रिलला चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल!

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: मराठी नववर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि श्रीगणेश पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

Sankashti Chaturthi 2023: शनिवारी संकष्टी, जाणून घ्या चंद्रोदयाचा मुहूर्त, पूजाविधी आणि बाप्पाचे खास मंत्र! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Sankashti on Saturday, Know Moonrise Muhurta, Pooja Rituals and Bappa's Special Mantras! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: शनिवारी संकष्टी, जाणून घ्या चंद्रोदयाचा मुहूर्त, पूजाविधी आणि बाप्पाचे खास मंत्र!

Sankashti Chaturthi Mantra 2023: संकष्टीचा उपास आपण करतोच, जोडीला बाप्पाची साधी सोपी उपासना कशी करता येईल तेही जाणून घेऊया! ...

Sankashti Chaturthi 2023: साबुदाणा खिचडी, वडे, आप्पे यावर उतारा म्हणून संकष्टीला ट्राय करा उपासाची चमचमीत भजी! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Try this recipe on Sankashti if you are bored with Sabudana Khichdi, Vade, Appe! | Latest food News at Lokmat.com

फूड :Sankashti Chaturthi 2023: साबुदाणा खिचडी, वडे, आप्पे यावर उतारा म्हणून संकष्टीला ट्राय करा उपासाची चमचमीत भजी!

Sankashti Chaturthi food recipe 2023: संकष्टीच्या आदल्या रात्री साबुदाणा भिजवायला विसरलात, तरी अवघ्या पंधरा मिनिटांत बनवता येईल अशी रेसेपी! ...

Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या उपासाला जोड द्या उपासनेची, आवर्जून म्हणावेत असे खास 'गणेश मंत्र!' - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Add to Sankashti's worship with a special 'Ganesha Mantra' that must be chanted! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या उपासाला जोड द्या उपासनेची, आवर्जून म्हणावेत असे खास 'गणेश मंत्र!'

Sankashthi Chaturthi 2023: बाप्पाची आपण भक्ती भावाने पूजा करतोच, पण त्याच्या चरणी काही क्षण मन एकाग्र व्हावे यासाठी पुढील मंत्रांची मदत होईल हे नक्की! ...

Sankashti Chaturthi 2023: विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यात नेमका फरक काय? बाप्पाची जन्मतिथी कोणती? सविस्तर वाचा! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: What exactly is the difference between Vinayaka Chaturthi and Sankashta Chaturthi? What is bappa's tithi of birth? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यात नेमका फरक काय? बाप्पाची जन्मतिथी कोणती? सविस्तर वाचा!

Sakashti Chaturthi 2023: चतुर्थी ही बाप्पाची आवडती तिथी असूनही विनायकी आणि संकष्टी हा भेद का? त्यामागचे कारण आणि दोन्ही तिथीचे महत्त्व जाणून घ्या! ...