लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
Sankashti Chaturthi 2023: वर्षाखेर होणार आनंददायी, बाप्पाचा आशीर्वाद ठरणार बाराही राशींना फलदायी! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Happy end of the year, Bappa's blessings will be fruitful for all twelve zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: वर्षाखेर होणार आनंददायी, बाप्पाचा आशीर्वाद ठरणार बाराही राशींना फलदायी!

Sankashti Chaturthi 2023: प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. त्यात प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर दुधात साखरच. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्र दर दिवशी, दर आठवड्याला राशी भविष्य सांगून आशेचा किरण देत असते. त्यातच १९ एप्रिल रोजी अंगारक ...

Sankashti Chaturthi 2023: या वर्षाची शेवटची संकष्टी करताना लक्षात ठेवा 'या' चार गोष्टी; नवीन वर्षात होईल कष्टमुक्ती! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Remember 'these' four things during this year's final austerity; There will be relief in the new year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: या वर्षाची शेवटची संकष्टी करताना लक्षात ठेवा 'या' चार गोष्टी; नवीन वर्षात होईल कष्टमुक्ती!

Sankashti Chaturthi 2023 संकष्टीचा उपास आणि उपासना आपण करतोच, त्यात काही महत्त्वाचे नियम पाळले तर ती उपासना अधिक फलदायी ठरेल हे नक्की! ...

संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न - Marathi News | Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : Make 3 simple sweet dishes to offer to Bappa on Sankashti Chaturthi; Cooking will be quick while breaking the fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : झटपट पण चविष्ट नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असे गोडाचे पदार्थ ...

संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: On Sankashti, Bappa's blessings will be received; You will also get good news within a week! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता!

Sankashti Chaturthi 2023: संकष्टीपासून आठवडाभर ग्रहमान शुभ घटनांसाठी अनुकूल आहे, तुमच्या राशीसाठी काय दिले आहे ते जाणून घ्या आणि संधीचे सोने करा! ...

कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 know about why chandrodaya timing and chandra darshan important in sankashti chaturthi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Kartik Sankashti Chaturthi November 2023: या प्रथेचे आपण पालन का करतो? चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडतो? जाणून घ्या... ...

कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ - Marathi News | kartik sankashti chaturthi 2023 know date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashti chaturthi november 2023 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक संकष्ट चतुर्थी: बाप्पा करेल इच्छा पूर्ण, ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, चंद्रोदय वेळ

Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी असून, प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

संकष्ट चतुर्थी: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? ‘हे’ नियम पाळाच - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 rules of ganapati atharvashirsha reciting and get blessings benefits of regular chanting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? ‘हे’ नियम पाळाच

Kartik Sankashti Chaturthi November 2023: गणपती अथर्वशीर्ष अत्यंत शुभ-लाभदायक असले तरी संकष्ट चतुर्थीला किंवा नित्य पठणावेळी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत, असे सांगितले जाते. ...

नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील! - Marathi News | kartik sankashti chaturthi november 2023 do this upasana and get ganpati bappa blessings and some relief from problems | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील!

Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या संकष्ट चतुर्थीनिमित्त ही उपासना नियमितपणे केल्यास विघ्नहर्ता कृपेने शुभफल प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. ...