लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक - Marathi News | Even after seven hundred years sant dnyaneshwar thoughts are inspiring for the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले ...

kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | kartiki ekadashi celebrate thousand peoples in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले ...

kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत - Marathi News | Karthiki Wari Yatra in just fifteen days awaiting decision on whether or not vari will happen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ ...

Dnyaneshwari Jayanti 2021: विश्वाला पसायदानाचे अमृत देणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती; पाहा, इतिहास आणि मान्यता - Marathi News | dnyaneshwari jayanti 2021 birth anniversary of dnyaneshwari who gives the nectar of pasaydan to universe | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विश्वाला पसायदानाचे अमृत देणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती; पाहा, इतिहास आणि मान्यता

Dnyaneshwari Jayanti 2021: ज्ञानेश्वरी ही गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका होय. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ...

आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट  - Marathi News | Attractive flower decoration in the temple of Sant Dnyaneshwar on the occasion of last Shravani Monday at Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हजारो भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे व सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. ...

ज्ञानियांचा राजा असलेल्या ज्ञानदेवांना जेव्हा राग आला, तेव्हा तो कोणी व कसा दूर केला, ते वाचा! - Marathi News | When Sant Dnyaneshwar got angry, who and how removed it, read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानियांचा राजा असलेल्या ज्ञानदेवांना जेव्हा राग आला, तेव्हा तो कोणी व कसा दूर केला, ते वाचा!

संतांच्या आयुष्यात काय कमी अडचणी होत्या? पण त्यांनी त्या अडचणींवर मात कशी केली हे वाचणे अधिक प्रेरणादायक ठरते. ...

Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर दोहोंचा जन्म आजच ; एकाने गीतामृत पाजले तर दुसऱ्याने ज्ञानामृत! - Marathi News | Janmashtami 2021: Lord Krishna and Saint Dnyaneshwar were both born today; One chanted Gitamrit while the other chanted Gyanamrit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर दोहोंचा जन्म आजच ; एकाने गीतामृत पाजले तर दुसऱ्याने ज्ञानामृत!

Janmashtami 2021: संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये  भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! ...

Sant Dnyaneshwar Jayanti 2021: विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती - Marathi News | birth anniversary of sant dnyaneshwar maharaj who wrote dnyaneshwari founder of varkari sect | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती

Sant Dnyaneshwar Maharaj Jayanti 2021: विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. ...