लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत...  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly Reacts To India’s T20 World Cup 2021 Campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही ८ विकेट्सनं विजय मिळवला. ...

जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीत दादाच्या संघाचा पराभव - Marathi News | Jai Shah, Sourav Ganguly dominated the field, Dada's team lost in a close contest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीचा असा लागला निकाल

बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला. ...

'स्ट्राईक'वर राहुल द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर व्हीव्हीएस लक्ष्मण... एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेट पुन्हा सावरणार! - Marathi News | Rahul Dravid Head Coach, VVS Laxman NCA Director; Indian cricket in safe hands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'स्ट्राईक'वर द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर लक्ष्मण; एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेटला सावरणार

आज तिशी-चाळीशीत असलेल्या क्रिकेटप्रेमी तरुणांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातले दोन 'आयडॉल' पुन्हा क्रिकेट मैदानात उतरले आहेत. ते म्हणजे, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण! ...

या जनरेशनची बातच न्यारी; टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी VVS Laxmanचा त्याग, हैदराबादहून बंगलोरला शिफ्ट झाला - Marathi News | VVS Laxman's earnings will drop as NCA chief but he is devoted to Indian cricket: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या जनरेशनची बातच न्यारी; पगार कपात, घराची शिफ्टिंग... VVS Laxmanचा टीम इंडियासाठी मोठा त्याग

राहुल द्रविड या भूमिकेत आल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( NCA) प्रमुखपद रिकामी झाले होते. पण, ती जबाबदारी आता व्ही व्ही एस लक्ष्मण यानं स्वीकारली आहे. ...

सौरव गांगुलींवर आयसीसीनं सोपवली मोठी जबाबदारी; अनिल कुंबळेंची जागा घेणार - Marathi News | BCCI president Sourav Ganguly replaces Anil Kumble to be appointed chairman of ICC Cricket Committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलींवर आयसीसीनं सोपवली मोठी जबाबदारी; अनिल कुंबळेंची जागा घेणार

आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती ...

सौरव गांगुलीन वळवले मन, आता वर्षातील 200 दिवस बंगळुरात राहणार व्हीव्हीएस लक्ष्मण - Marathi News | VVS Laxman as the head of the National Cricket Academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीन वळवले मन, आता वर्षातील 200 दिवस बंगळुरात राहणार व्हीव्हीएस लक्ष्मण

द्रविडनंतर कसोटीतील तज्ज्ञ माजी फलंदाज घडवणार उदयोन्मुख खेळाडू, गांगुली यांनी वळवले मन ...

'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्... - Marathi News | 'Got a call from his son...': Sourav Ganguly hilariously jokes about 'influencing' Rahul Dravid's appointment as head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्...

राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे.  ...

NCA Head Laxman: राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ - Marathi News | Cricketer vvs laxman left the sunrisers hyderabad, became national cricket academy head  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ

राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...