लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय? - Marathi News | There will be financial compensation, but what about credibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय?

क्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. ...

‘भारतात आयपीएल घेऊन कोणतीही चूक केली नाही’ - Marathi News | 'There is nothing wrong with IPL in India' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘भारतात आयपीएल घेऊन कोणतीही चूक केली नाही’

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले टीकाकारांना उत्तर ...

Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली - Marathi News | If we fail to complete the IPL, the loss will be close to INR 2500 crore: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली

वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, लक्ष्मीपती बालाजी, माइकल हसी असे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सदस्यांची नावं आहेत. ...

भारतात IPL 2021 आयोजन करण्याच्या निर्णयाचं सौरव गांगुलीनं केलं समर्थन; स्थगितीनंतर करावा लागतोय आव्हानांचा सामना - Marathi News | Sourav Ganguly defends BCCI's decision to host IPL 2021 in India, Now BCCI faced with logistical challenges   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात IPL 2021 आयोजन करण्याच्या निर्णयाचं सौरव गांगुलीनं केलं समर्थन; स्थगितीनंतर करावा लागतोय आव्हानांचा सामना

BCCI faced with logistical challenges after IPL 2021 postponement कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) आयोजनावरून टीका होत आहे. ...

'बायो-बबल' अतिशय कठीण, पण भारतीय खेळाडू सर्वाधिक सहनशील; सौरव गांगुलीनं सांगितला फरक - Marathi News | saurav ganguly said indians are more tolerant then other countries player in handling bio bubble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बायो-बबल' अतिशय कठीण, पण भारतीय खेळाडू सर्वाधिक सहनशील; सौरव गांगुलीनं सांगितला फरक

saurav ganguly: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे. क्रीडा क्षेत्रालाही याची झळ बसली. प्रत्येक खेळात काहीतरी बदल करावे लागले आहेत आणि सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे 'बायो बबल'चे निर्बंध. ...

महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा! - Marathi News | On this day in 2005: MS Dhoni scored his first international century, he score 148 against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने पत्करली शरणागती, अवघ्या १९ चेंडूंत कुटलेल्या ८४ धावा!

रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती. ...

IPL 2021 : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, सौरव गांगुलींनी आयपीएलबाबत महत्त्वाची घोषणा केली  - Marathi News | IPL 2021: Number of corona patients increases in the India, Sourav Ganguly makes important announcement about IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, सौरव गांगुलींनी आयपीएलबाबत महत्त्वाची घोषणा केली 

Sourav Ganguly Statement on IPL : देशात काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

"मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय", गांगुलीची स्तुतीसुमनं - Marathi News | I am obsessed with Rishabh Pant says fit again sourav ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला विराट, रोहितची फलंदाजी आवडते; पण पंतनं मला वेड लावलंय", गांगुलीची स्तुतीसुमनं

Sourav Ganguly On Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनं टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...