लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
India vs Australia, 2nd ODI : विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम - Marathi News | India vs Australia, 2nd ODI : Virat Kohli becomes the ninth Indian to reach the milestone of 250 ODIs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम

टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर - Marathi News | India vs Australia : Rishabh Pant's or Riddhiman Saha? Who will get a chance against Australia; Ganguly Says... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

India vs Australia 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे. ...

बंगालच्या निवडणुकीत सौरव गांगुली भाजपाचा चेहरा? टीएमसीने दिली अशी प्रतिक्रिया... - Marathi News | Sourav Ganguly BJP's face in Bengal elections? The reaction given by TMC ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंगालच्या निवडणुकीत सौरव गांगुली भाजपाचा चेहरा? टीएमसीने दिली अशी प्रतिक्रिया...

Sourav Ganguly News : पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला चेहरा बनवण्याची चर्चा रंगली आहे. ...

रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली - Marathi News | India Tour of Australia : Rohit Sharma still only '70% fit', says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली

MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला. ...

आयपीएलचे १४ वे पर्व एप्रिलमध्ये- सौरव गांगुली - Marathi News | 14th edition of IPL in April: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे १४ वे पर्व एप्रिलमध्ये- सौरव गांगुली

पुढच्या आयपीएलचे आयोजन परदेशात नाही तर भारतातच केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...

IPL 2020 : रोहित मैदानात, बीसीसीआय निवड समिती वादात - Marathi News | IPL 2020: BCCI selection committee debates at Rohit on Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित मैदानात, बीसीसीआय निवड समिती वादात

Rohit Sharma : बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणाले,‘बोर्ड रोहितसारख्या खेळाडूच्या मैदानावरील पुनरागमनासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल. कारण ती बोर्डाची जबाबदारी आहे. ...

IPL 2021 Auction होणार की नाही? MS Dhoniच्या स्वप्नांना बसेल धक्का?; सौरव गांगुलीनं दिलं उत्तर - Marathi News | Mega or mini IPL auction in 2021? BCCI president Sourav Ganguly provides major update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction होणार की नाही? MS Dhoniच्या स्वप्नांना बसेल धक्का?; सौरव गांगुलीनं दिलं उत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटातही BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ही लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ IPL 2021साठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहे. ...

India Tour of Australia : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार? सौरव गांगुलीनं दिले अपडेट्स - Marathi News | India Tour of Australia : BCCI chief Sourav Ganguly reacts to Rohit Sharma's absence from Indian squad for Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार? सौरव गांगुलीनं दिले अपडेट्स

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान देण्यात आले नाही. ...