लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

३० ऑगस्टला ‘ब्लॅक मून’चा योग - Marathi News | The Black Moon on August 31 st | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३० ऑगस्टला ‘ब्लॅक मून’चा योग

जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावस्या येतात तेव्हा दुसऱ्या अमावस्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात आहे. ...

हॅप्पी जर्नी Chandrayaan-2: पुढचा प्रवास कठीण होत जाणार; बघा नेमकं काय काय होणार! - Marathi News | chandrayaan 2 to enter moon orbit today big achievement for isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅप्पी जर्नी Chandrayaan-2: पुढचा प्रवास कठीण होत जाणार; बघा नेमकं काय काय होणार!

‘चांद्रयान-2’ ने प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ...

गुरुत्वाकर्षण न्यूटनने नाही तर भारतीयांनी शोधले : मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल - Marathi News | Gravity discovered not by Newton but by Indians: hrd minister claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुरुत्वाकर्षण न्यूटनने नाही तर भारतीयांनी शोधले : मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. ...

केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Successful surgical removal of the uterus through the telescope in the cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली. ...

आई शप्पथ... बारीक पेन्सिल जाडजूड करणारी जादूss - Marathi News | Refraction of Light Why does a pencil look bent in water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई शप्पथ... बारीक पेन्सिल जाडजूड करणारी जादूss

आई शप्पथ... बारीक पेन्सिल जाडजूड करणारी जादूss ...

गरीब घरात जन्म.. मातृभाषेतून शिक्षण.. पीएचडी... अन् ISRO; के. सिवन यांची 'रॉकेट'झेप - Marathi News | India's 'Rocket Man' K Sivan: Facts on the farmer's son who went on to head ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब घरात जन्म.. मातृभाषेतून शिक्षण.. पीएचडी... अन् ISRO; के. सिवन यांची 'रॉकेट'झेप

चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे. ...

ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ  - Marathi News | ISRO Completes 50 Years Achieved Many Milestone Such As Chandrayaan Mission Mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ 

ISRO's 50 Years Journey: हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान - Marathi News | isro chairman sivan gets apj abdul kalam award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. ...