लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात साकारणार ३९ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे - Marathi News | There will be 39 innovative science centers in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात साकारणार ३९ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे

मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ३९ शाळांना विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्य राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...

दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी - Marathi News | Marie Curie, the winner of two Nobel Prizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी. विशेष म्हणजे, मेरीने हे संशोधनकार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलंआहे. ...

नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र - Marathi News | Science Center to be set up in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र

नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलचा डुडलरुपी सलाम - Marathi News | Google Doodle celebrates Vikram Sarabhai's 100th birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलचा डुडलरुपी सलाम

गुगलने भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांना डुडलरुपी सलाम केला आहे. ...

संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे - Marathi News | Computer will work on Sanskrit in Future - HRD Minister Ramesh Pokhriyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्कृत भाषेवर भविष्यात चालणार संगणक, आयआयटी दीक्षान्त समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची मुक्ताफळे

आयआयटी मुंबईच्या ५७ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी व्यासपीठावर चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित ‘३ इडियट्स’ चित्रपटातील चतुर रामलिंगमच अवतरला की काय असा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. ...

‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय! - Marathi News | Change the concept of 'Cancer is Death Sense'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय!

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला. ...

अवैज्ञानिक संकल्पनांना मिळणारी उत्तेजना घातक - Marathi News | The stimulus for unscientific concepts is deadly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैज्ञानिक संकल्पनांना मिळणारी उत्तेजना घातक

मार्च फॉर सायन्स मोर्चाचे आयोजन : मूलभूत संशोधनासाठी निधीची आवश्यकता ...

वैज्ञानिक मागण्यांसाठी शास्त्रज्ञ उतरणार आज रस्त्यावर - Marathi News | Scientists will take to the streets today to make scientific demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैज्ञानिक मागण्यांसाठी शास्त्रज्ञ उतरणार आज रस्त्यावर

एकीकडे इस्त्रो चांद्रयान मोहिमेचे यश साजरे करत असताना, ‘वैदिक गणिताने चांद्रयान मोहिमेला मदत केली’, ‘डार्विनची उत्क्रांतीचा सिद्धांत चुकला’, यांसारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ...