लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर - Marathi News | Approved 898 innovative science centers in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभार ...

‘सफरचंद’ महत्त्वाचे नाही, ते टाळकं ‘न्यूटन’चे होते हे महत्त्वाचे : सतीश फडके - Marathi News | 'Apple' doesn't matter, it's important to head of 'Newton': Satish Phadke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सफरचंद’ महत्त्वाचे नाही, ते टाळकं ‘न्यूटन’चे होते हे महत्त्वाचे : सतीश फडके

असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही ...

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारे पुणे विद्यापीठात संशाेधन - Marathi News | research in pune university which helpful to cure aids and cancer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारे पुणे विद्यापीठात संशाेधन

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे. ...

या गोष्टींपासून पृथ्वीला आहे सर्वाधिक धोका - Marathi News | The greatest danger to the earth is from these things | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या गोष्टींपासून पृथ्वीला आहे सर्वाधिक धोका

इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी अतिश दाभोलकर - Marathi News | Atish Dabholkar as the Director of 'ICTP' in Italy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी अतिश दाभोलकर

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५६ वर्षीय दाभोलकर हे ‘युनेस्को’चे सहायक महासंचालक या श्र ...

नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे : विजय भटकर - Marathi News | The new education system should understand all aspects of science: Vijay Bhatkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे : विजय भटकर

भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थे ...

उमराणे शाळेत डिजिटल सुर्यमालेची ओळख - Marathi News | Introduction to Digital Sunlight in Umrane School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे शाळेत डिजिटल सुर्यमालेची ओळख

उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या. ...

या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी - Marathi News | Here are some of the funniest things you don't know about the moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी