लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी - Marathi News | The names of the school students will be going to Mars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. ...

गॅरेजचालकाच्या मुलाने दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपटीने वाढवली; फाईल केले पेटंट - Marathi News | Mechanic's son research doubled the light intensity of the bike; Filed patent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅरेजचालकाच्या मुलाने दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपटीने वाढवली; फाईल केले पेटंट

तंत्रज्ञानाद्वारे दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपट वाढविली  ...

भावनांचे व्यवस्थापन नियंत्रणापेक्षा महत्त्वाचे - Marathi News | Emotion management | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भावनांचे व्यवस्थापन नियंत्रणापेक्षा महत्त्वाचे

जोश, उत्साह आणि प्रगल्भता असलेली तरुणपिढी देशाच्या प्रगतीचा मोठा हिस्सा आहे. असे असले तरी बऱ्याच तरुणांमध्ये प्रचंड भावनिक गोंधळ आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक, सामाजिक आणि कार्यनिष्पादनावर होतो. म्हणून तरुणांमध्ये योग्य बीजे पेरल्यास ...

शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा  - Marathi News | 'A' status of 'NAC' to the government science institute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा 

नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे. ...

अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक - Marathi News | International Space Station from Amravati Space | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या अवकाशातून गेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

मंगळवारी पहाटेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अमरावती शहरावरून झालेले मार्गक्रमण पाहून अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ...

पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती - Marathi News | Solar Energy Concentrator Making Water Vapor; Production of retired divisional heads in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती

राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे. ...

लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध - Marathi News | There are many opportunities available for the Lego project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध

भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ...

धीरजला प्रसंगानुसार विज्ञान आठवले; अन् त्याने जयश्रीकाकूंना विजेच्या धक्क्यातून वाचविले - Marathi News | Endurance science remembers science; And he saved Jayashree Kaku from the shock of power | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धीरजला प्रसंगानुसार विज्ञान आठवले; अन् त्याने जयश्रीकाकूंना विजेच्या धक्क्यातून वाचविले

सोलापूर शहरात असलेल्या वारद चाळीतील घटना;  त्या मुलाच्या युक्तीचे सर्वत्र कौतुके ...