लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार! - Marathi News | Newton's 'Anti Apple' will also fall on the ground! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार!

न्यूटन यांचे ‘प्रति-सफरचंद’ जमिनीवर पडण्याऐवजी आकाशात गेले असते का, ही चर्चा आता थांबवावी लागेल. कारण आइनस्टाइन पुन्हा जिंकले आहेत. ...

आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना - Marathi News | Albert Einstein's manuscript auctioned for 10.7 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. ...

वाचनीय लेख : एका ऋषितुल्य शास्त्रज्ञाचे महानिर्वाण - Marathi News | Mahanirvana of a Sage-like Scientist M.S. swaminathan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : एका ऋषितुल्य शास्त्रज्ञाचे महानिर्वाण

स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन ही संस्था शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी काम करत आहे. ...

विषुव दिन असतानाही नसणार दिवस-रात्र एकसमान, खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा - Marathi News | Even during the equinox day and night will not be uniform; Claim of Suresh Chopane | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विषुव दिन असतानाही नसणार दिवस-रात्र एकसमान, खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचे आवाहन ...

२३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान; पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर - Marathi News | On September 23, day and night are equal; Both hemispheres of the Earth are at the same distance from the Sun on Saturday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान; पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर

खगोलशास्त्रात अशी घटना वा स्थिती ही विषुवदिन म्हणून ओळखली जाते. ...

चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय? - Marathi News | Will Vikram and Pragyan who are sleeping on the moon wake up again? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय?

२२ सप्टेंबरला संपेल १४ दिवसाची रात्र : इस्रोच्या वैज्ञानिकांना विश्वास ...

...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’! - Marathi News | ...saying, 'Koi Mil Gaya' from the corpses of a thousand years ago! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

जगभर एक गोष्ट निश्चित मानली जाते, की या ब्रह्मांडात आपण पृथ्वीतलावरील माणसे एकटेच नाही. त्या तिथे पलीकडे कुणीतरी नक्की आहे. ...

आपला मेंदू ‘विसरून जातो’, तो का? - Marathi News | Why does our brain 'forget'? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आपला मेंदू ‘विसरून जातो’, तो का?

Brain: पंचेंद्रियामार्फत आपल्या मेंदूपर्यंत सतत इतकी माहिती पोहोचत असते, की त्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे की काय लगेचच पुसून टाकायचं आहे, याचा निर्णय मेंदूने अगदी अर्ध्या सेकंदात घेतलेला असतो. ...