लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
Mutual Fund Investment : अंबानी, अदानी, टाटाचे शेअर्स खरेदी करायला फक्त २५० रुपयेच पुरणार! 'या' प्लाननं बदलेल संपूर्ण चित्र - Marathi News | Only 250 rupees will be enough to buy shares of Ambani Adani Tata This plan will change the whole picture small investment plan details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी, अदानी, टाटाचे शेअर्स खरेदी करायला फक्त २५० रुपयेच पुरणार! 'या' प्लाननं बदलेल संपूर्ण चित्र

Mutual Fund Investment: जर तुम्ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करत असाल, तर आता तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. छोट्या गुंतवणूकदारांना येत्या काळात याचा फायदा होऊ शकतो. ...

F&O SEBI : फ्युचर अँड ऑप्शनमध्ये वर्षभरात गुंतवणूकदारांचे ₹६०००० कोटी बुडाले; सेबी प्रमुख म्हणाल्या, "ही रक्कम.." - Marathi News | F and O SEBI Investors lost rs 60000 crore in futures and options during the year The SEBI chief madhabi puri buch commented paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर अँड ऑप्शनमध्ये वर्षभरात गुंतवणूकदारांचे ₹६०००० कोटी बुडाले; सेबी प्रमुख म्हणाल्या, "ही रक्कम.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्यानं त्यावर प्रत्येक वेळी फायदा होतोच असा नाही. दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी फ्युचर अँड ऑप्शन (F&O) बाबत मोठं वक्तव्य केलं. पाहा काय म्हणाल्या बूच ...

SEBI Bans Vijay Mallya: विजय माल्ल्याच्या अडचणी वाढल्या, SEBI ची कठोर कारवाई; केला नवा आरोप - Marathi News | Vijay Mallya problems increase SEBI takes strict action ban for 3 years Made a new allegation know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय माल्ल्याच्या अडचणी वाढल्या, SEBI ची कठोर कारवाई; केला नवा आरोप

SEBI Bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याचे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सही गोठवण्यात आलेत. पाहा सेबीनं आणखी कोणती पावलं उचलली. ...

Paytm ची डोकेदुखी वाढली, SEBI चा इशारा आणि कंपनीचे शेअर्स आपटले; काय म्हटलं पेटीएमनं? - Marathi News | Paytm SEBI s warning letter and company shares tumble What did Paytm say whats in letter know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ची डोकेदुखी वाढली, SEBI चा इशारा आणि कंपनीचे शेअर्स आपटले; काय म्हटलं पेटीएमनं?

Paytm Share Price Today: सेबीकडून इशारा पत्र मिळाल्यानंतर पेटीएमचा शेअर आज जवळपास दोन टक्क्यांनी घसरला. जाणून घ्या काय म्हटलंय सेबीनं ...

ऐकावं ते नवलंच! SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर - Marathi News | Quant Mutual Fund s AUM crosses Rs 94000 crore all time high despite SEBI crackdown front running issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBIच्या धाडीनंतरही Quant Mutual Fundचा AUM ९४,००० कोटींपार, ऑल टाइम हाय लेव्हलवर

गेल्या महिन्यात फ्रन्ट रनिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड सातत्यानं (Quant Mutual Fund) चर्चेत आहे. नुकताच फंड हाऊसच्या चीफ फायनान्स ऑफिसरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...

अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट - Marathi News | International conspiracy against Adani group Hindenburg shared the report with the client two months ago a big secret sebi report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट

Adani Hindenburg Report SEBI : हिंडेनबर्गनं सार्वजनिक करण्याच्या दोन महिने आधी अदानींशी निगडीत अहवाल आपल्या ग्राहकांसोबत शेअर केला असल्याची माहिती समोर आली आहे. ...

हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे  - Marathi News | Hindenburg Research in the limelight again show cause notice from SEBI The name of Indian giant bank kotak also came forward  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे 

Gautam Adani News : अदानींचं साम्राज्य हादरवणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला सेबीनं ४६ पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, SEBI नं डीमॅट अकाऊंटच्या लिमिटमध्ये केले बदल - Marathi News | Important news for small investors SEBI has changed the demat account limit know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, SEBI नं डीमॅट अकाऊंटच्या लिमिटमध्ये केले बदल

जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. ...