लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेवाग्राम

सेवाग्राम

Sewagram, Latest Marathi News

लॉकडाऊन; सेवाग्राम आश्रम पहिल्यांदाच झाले बंद - Marathi News | Lockdown; Sevagram Ashram closed for the first time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लॉकडाऊन; सेवाग्राम आश्रम पहिल्यांदाच झाले बंद

महात्मा गांधीजींचे आश्रम कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे २१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडल्याची नोंद झालेली आहे. ...

केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात - Marathi News | The central government's role is against the constitution | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात

जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या ...

सेवाग्राम आश्रमात दिवसभर फिरला चरखा - Marathi News | Charkha walks all day at Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमात दिवसभर फिरला चरखा

आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज ...

२७.८४ कोटींचा अतिरिक्त निधी - Marathi News | 27.84 crore additional funds | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२७.८४ कोटींचा अतिरिक्त निधी

बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या वर्ष २०२०-२१ च्या प्रारुप आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांनी सादर केलेल्या आराखड्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ११०.७६ कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ग्र ...

शेवटी सुरक्षा म्हणून पाडल्या फांद्या, नुकसान टळले - Marathi News | Eventually the branches cut off as security, the damage was avoided | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेवटी सुरक्षा म्हणून पाडल्या फांद्या, नुकसान टळले

महात्मा गांधींनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावलेले आहे. हे झाड अजस्त्र असून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ते महात्मा गांधींनी लावलेले असून आश्रमाच्या स्थापनेपासून आहे. आश्रमाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यात व्यस्त होते. कटकट असा आवाज यायला लागला. पण तो कोठ ...

सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ - Marathi News | Renovation of Bapu office in Sevagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ

बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतं ...

सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामे आकर्षणाचे केंद्र - Marathi News | The center of attraction for development works in Sevagram Development Plan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामे आकर्षणाचे केंद्र

सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे. ...

आश्रमाला चरखा सभागृहाच्या हस्तांतरणाची प्रतीक्षा - Marathi News | Awaiting transfer of Charkha House to Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आश्रमाला चरखा सभागृहाच्या हस्तांतरणाची प्रतीक्षा

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष जयवंत मठकर यांच्यासह मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व कार्यकारणीने पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सोईसाठी सभागृहाचे निर्माण व्हावे, जेणे करून कमी खर्चात घरातील सभारंभ सपन्न व्हावे. अशा आशयाचा प्रस्ताव शासकडे प ...