लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Havoc in Manappuram Finance shares after RBI action no approval or give loans investors selling stocks Prices hit rs 147 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव

Manappuram Finance shares: कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आज शेअर १७ टक्क्यांनी घसरला. ...

Wipro Bonus Shares : चौदाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज आयटी कंपनी; घोषणेनंतर शेअरमध्ये जोरदार तेजी - Marathi News | Wipro veteran IT company to give bonus shares for the fourteenth time The stock rallied sharply after the announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चौदाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज आयटी कंपनी; घोषणेनंतर शेअरमध्ये जोरदार तेजी

Wipro Bonus Shares : कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे. कंपनी १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली आहे. ...

३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा - Marathi News | Profits of Tata Communications Company Drop to 32 Percent Investors selling stocks huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा

Tata Communications Ltd: टाटाच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. कंपनीनं गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. ...

शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष - Marathi News | share market why stock market going down fii selling china cheap valuation major reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

Share Market : गेल्या ३ आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर झालेला पाहायला मिळत आहे. यामागे शेजारी राष्ट्राचं षडयंत्र असल्याचे समोर आले आहे. ...

दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले - Marathi News | stock market rally declined ahead of Diwali Sensex Nifty opens lower Midcap stocks hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले

Stock Market Opening On 18 October 2024: आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. ...

ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान - Marathi News | sensex nifty crashes on selling in auto fmcg consumer stocks bajaj auto maruti nestle shares witness big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान

Share Markets Closing: बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ महिन्यांतील त्यांच्या नीचांकी पातळीवर घसरताना दिसला. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला. ...

Bajaj Auto Share Price: शेअर ₹२०००० पर्यंत पोहोचण्याचा होता दावा, पण विक्रमी कमाईनंतरही शेअर जोरदार आपटले - Marathi News | Bajaj Auto Share Price The share was hoping to touch rs 20000 but the stock hit hard despite record earnings rajiv bajaj | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर ₹२०००० पर्यंत पोहोचण्याचा होता दावा, पण विक्रमी कमाईनंतरही शेअर जोरदार आपटले

Bajaj Auto Shares: बजाज समूहाची ऑटो युनिट बजाज ऑटोची चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ ची दुसरी तिमाही अपेक्षेप्रमाणे राहिली. कंपनीला विक्रमी महसूल मिळाला, तरीही आज बाजार उघडला तेव्हा कंपनीचा शेअर जोरदार आपटला. ...

Oriana Power : २१०० रुपयांपार पोहोचला 'या' सोलर कंपनीचा शेअर; ११८ रुपयांवर आलेला IPO, तेजीचं कारण काय? - Marathi News | The share of Oriana Power solar company reached Rs 2100 IPO at 118 rupees what is the reason for the boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२१०० रुपयांपार पोहोचला 'या' सोलर कंपनीचा शेअर; ११८ रुपयांवर आलेला IPO, तेजीचं कारण काय?

Oriana Power Share : सौर ऊर्जा व्यवसायाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी ४ टक्क्यांहून अधिक वधारून २१५५ रुपयांवर पोहोचला. ...