लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
Narayan Rane: हे आमचं दुर्दैव! अजित पवारांच्या 'त्या' विधानानंतर नारायण राणेंचा थेट इशारा - Marathi News | Narayan Rane: This is our misfortune! Direct warning of Narayan Rane after Ajit Pawar's statement of shirdi loudspeaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे आमचं दुर्दैव! अजित पवारांच्या 'त्या' विधानानंतर नारायण राणेंचा थेट इशारा

राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. ...

Ajit Pawar: पोलीस दलाची मान खालावली जाईल, असे काम करू नका, अजित पवारांची सूचना - Marathi News | Ajit Pawar: Ajit Pawar's suggestion that the police force will not be humiliated in ahmednagar shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस दलाची मान खालावली जाईल, असे काम करू नका, अजित पवारांची सूचना

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन ...

उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत साईबाबांचरणी, गृहमंत्र्यांनीही घेतले दर्शन - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar Sai Baba Bacharani in Shirdi, Home Minister also paid a visit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत साईबाबांचरणी, गृहमंत्र्यांनीही घेतले दर्शन

जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी स्व. शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे ...

साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते गोठविले, तिरूपती बालाजी देवस्थानचाही समावेश - Marathi News | Frozen foreign currency accounts of Sai Sansthan, including Tirupati Balaji Devasthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते गोठविले, तिरूपती बालाजी देवस्थानचाही समावेश

Sai Sansthan News: विदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्याने साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते केंद्रीय गृहमंत्रालयाने १ जानेवारीपासून गोठविले आहे. यामुळे संस्थानचे कोट्यवधींचे चलन अडकून पडले आहे. ...

कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश - Marathi News | Failure to work on Samruddhi Highway in Kopargaon on time pdc | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

शिर्डी जोडणार कधी?; ३० पैकी केवळ ८ किमी रस्ता झाला पूर्ण. ...

साईमंदिर उघडणे हा भाविक व शिर्डीकरांसाठी आनंदाचा क्षण   - Marathi News | opening of Sai Mandir is a happy moment for devotees and Shirdikar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईमंदिर उघडणे हा भाविक व शिर्डीकरांसाठी आनंदाचा क्षण  

साईसंस्थान सीईओ भाग्यश्री बाणायत :आनंददायी दर्शनाबरोबरच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य ...

शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांची नेमणूक बेकायदा : औरंगाबाद खंडपीठ - Marathi News | Appointment of trustees of Shirdi Sansthan is illegal : Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांची नेमणूक बेकायदा : औरंगाबाद खंडपीठ

Shirdi Sansthan News : अंतरिम आदेश पुढील सुनावणीपर्यंत अमलात ...

शिर्डी संस्थान हाजीर हो! शिर्डीचे जगप्रसिद्ध साईबाबा संस्थान न्यायालयाच्या फेऱ्यात - Marathi News | Shirdi's world famous Sai Baba Sansthan In the court round | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिर्डी संस्थान हाजीर हो! शिर्डीचे जगप्रसिद्ध साईबाबा संस्थान न्यायालयाच्या फेऱ्यात

प्रबोधनकारांचे नातू सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या देवळांना राजकीय मालकीतून मुक्त करायला हवे. राजकारणी तेथे असणे वाईट नाही. मात्र, केवळ राजकारणीच तेथे बसविणे, हा पायंडा चुकीचाच. ...