लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji maharaj, Latest Marathi News

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue, Navy and state government on action mode, decision to appoint joint technical committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे ...

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन - Marathi News | Convicts will not be released in the case of Shiva Raya's statue; Ajit Pawar's promise while apologizing to the people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन

मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो: अजित पवार ...

Sindhudurg: कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही राजकोट किल्ल्यावर 'राडा'; अधीक्षक म्हणाले.. - Marathi News | Clashes between Thackeray-Rane supporters at Rajkot Fort despite heavy police presence Superintendent said.. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही राजकोट किल्ल्यावर 'राडा'; अधीक्षक म्हणाले..

लाठीचार्ज केला असता पण.. ...

Shivaji Maharaj Statue Collapse: नेमका हलगर्जीपणा कोणाकडून झाला?, शिल्पातल्या त्रुटी जनतेला दिसल्या मात्र.. - Marathi News | Who made the exact mistake while erecting the statue of Shivaji Maharaj in Malvan Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shivaji Maharaj Statue Collapse: नेमका हलगर्जीपणा कोणाकडून झाला?, शिल्पातल्या त्रुटी जनतेला दिसल्या मात्र..

शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया : सरकारने हात झटकून कसे चालेल ? ...

“PM मोदींना खुश करायला पुतळ्याचे अनावरण, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत”: प्रणिती शिंदे - Marathi News | congress mp praniti shinde criticized mahayuti govt over shivaji maharaj statue collapsed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना खुश करायला पुतळ्याचे अनावरण, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत”: प्रणिती शिंदे

Congress MP Praniti Shinde: आता रस्त्यावर उतरून पेटून उठायची गरज आहे. जे लोकसभेला चित्र दिसले तेच विधानसभेत दिसणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. ...

अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध - Marathi News | They should apologize to Maharashtra , Mahavikas Aghadi protests against government | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध

Wardha : छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन केले आंदोलन ...

"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis slams Sharad Pawar over Corruption statement regarding Shivaji Maharaj Statue News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर

महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर केली होती टीका ...

“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil replied deepak kesarkar over shivaji maharaj statue collapsed statement and warn mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: केसरकरांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपाचे सरकार जाते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. ...