शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

राजकारण : “ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”

राजकारण : शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदे यांचे गळ्यात गळे

राजकारण : साताऱ्यातील राजकारणाला नवं वळण?; भाजपा आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ऑफर

सातारा : शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदे

सातारा : काट्याने काटा काढण्यासह संघर्षाची भाषा; शिवेंद्रसिंहराजे- शशिकांत शिंदे चिघळण्याची शक्यता

राजकारण : “...तर माझी वाट लागली तरी चालेल, सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही”; शिवेंद्रराजे भोसले संतापले

राजकारण : सातारचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीबाबत अजित पवार बोलले, राजकीय तर्कवितर्कांबाबत म्हणाले...

पुणे : आमदार शिवेंद्रराजे भोसले बारामतीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

सातारा : Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

सातारा : दुफळी न ठेवता मराठा आरक्षणासाठी  लढा उभारुया, गोलमेज परिषद