लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
पॉलीग्राफ चाचणीत आफताबनं दिला चकवा, ५ पुराव्यांपैकी एक मिळणं अशक्य; आता एकच पर्याय! - Marathi News | shraddha murder case accused aftab poonawalla dodged polygraph test now narco test is most important | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पॉलीग्राफ चाचणीत आफताबनं दिला चकवा, ५ पुराव्यांपैकी एक मिळणं अशक्य; आता एकच पर्याय!

Shraddha Murder Case : तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्... - Marathi News | shraddha murder case aftab first night in tihar jail delhi police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...

Shraddha Murder Case : आफताबला तिहारच्या जेल क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. ...

Shraddha Walker Murder Case: बुकवर एन्ट्री नाही, फक्त आधारकार्डची झेरॉक्स दिली; हॉटेल मालकाला आफताबने ७२० अन् श्रद्धाने ८७० रुपये पाठवले! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: No entry on book, only xerox of Aadhaar card given; Aaftab sent Rs 720 and Shraddha Rs 870 to the hotel owner! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुकवर एन्ट्री नाही, फक्त आधारकार्डची झेरॉक्स; आफताबने ७२० अन् श्रद्धाने ८७० रुपये पाठवले!

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाची हत्या करण्याआधी आफताब तिला हिमाचल प्रदेशात घेऊन गेला होता. ...

जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच? आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Shraddha's bones found in the forest? Aftab remanded to judicial custody for 13 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच? आफताबला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आफताबला सुनावली १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी ...

गुन्ह्यांचा रहस्यभेद करते नार्काे, नेमकी कशी असते ही चाचणी ? - Marathi News | Shradha walkar murder case, Narco solves crimes, exactly how is this test? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्ह्यांचा रहस्यभेद करते नार्काे, नेमकी कशी असते ही चाचणी ?

नार्काे चाचणी हा प्रकार फाॅरेन्सिक सायकाॅलाॅजीमध्ये येताे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा न्यायदानासाठी केलेला वापर म्हणजे फाॅरेन्सिक विज्ञान. त्यातील ही एक शाखा आहे. ...

Shraddha Walker Murder Case:आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का? - Marathi News | Shraddha Walker Murder Case Aftab's father Amin Poonawa on Delhi Police's radar, did he know about the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का?

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. हत्तेतील आरोपी आफताब पूनावाला याचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. ...

Shraddha Walker Murder Case: 'मला आफताबने बोलावलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: After Shraddha's murder, Aaftab had called a girl home, the police have started investigating her. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला आफताबने बोलवलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी!

Shraddha Walker Murder Case: आफताबची २० पेक्षा जास्त महिलांसोबत मैत्री होती. ...

श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब - Marathi News | Interrogation of Shraddha's college friend, statement recorded by Crime Disclosure Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब

रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली. ...