शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन!

भक्ती : Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

भक्ती : शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

भक्ती : Astro Tips: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा, त्यांच्या आनंदाला कधीही जात नाही तडा!

भक्ती : Aja Ekadashi 2024: वैभव प्राप्तीसाठी केले जाते अजा एकादशीचे व्रत, वाचा व्रतविधी आणि कथा!

सखी : अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

भक्ती : Aja Ekadashi 2024: तुळशीची वाढ चांगली व्हावी म्हणून अजा एकादशीनिमित्त जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स!

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी!

भक्ती : Mangalagauri 2024: आज मंगळागौरीचे पूजन, अशातच घुबडाचे झाले दर्शन तर? वाचा लाभ आणि महत्त्व!

भक्ती : Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश!