शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Marbat Festival: १४० वर्षांची परंपरा आणि महाभारतात सापडते मूळ; वाचा या अनोख्या मिरवणुकीची माहिती!

मुंबई : श्रावणात सलून व्यवसाय निम्म्यावर; पुन्हा जोमाने काम करण्यासाठी कामगार सज्ज

भक्ती : Shravan Amavasya 2024: आज पिठोरी अमावस्या; आवर्जून करा पितरांचे स्मरण, सुरळीत होईल जीवन!

भक्ती : Shravan Amavasya 2024: पिठोरी अमावस्येला मातृदिन का म्हणतात? जाणून घ्या कारण!

भक्ती : Shravan Amavasya 2024: आजच्या तंत्रज्ञान युगातही का साजरा केला जातो बैलपोळा? वाचा!

भक्ती : Pithori Amavasya 2024: मातृसौख्य प्राप्त व्हावे म्हणून विशेषतः स्त्रिया करतात पिठोरी अमावस्येचे व्रत; वाचा व्रतविधी!

भक्ती : सोमवती अमावस्या: शेवटचा श्रावणी सोमवार आणि सातूची शिवामूठ; त्रिवेणी योगाचा घ्या लाभ!

भक्ती : श्रावण रविवारी शिवरात्री: कसे करावे शिवपूजन? पाहा, व्रताचरण विधी, महात्म्य अन् मान्यता

भक्ती : ज्ञानेश्वरांची परंपरा, स्वामींची कृपा, नाथपंथाची दीक्षा; संजीवनी गाथा रचणारे स्वामी स्वरुपानंद

भक्ती : Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन!