लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
सिंह संक्रांत महत्त्व आणि मुहूर्त | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy - Marathi News | Significance and Moment of Lion Sankrant | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सिंह संक्रांत महत्त्व आणि मुहूर्त | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy

...

महादेवांची लिंग रूपाने पूजा कधीपासून सुरू झाली? Lokmat Bhakti - Marathi News | When did the worship of Mahadev in the form of gender begin? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :महादेवांची लिंग रूपाने पूजा कधीपासून सुरू झाली? Lokmat Bhakti

...

श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special | What to do in Shravan? And what not to do? Shravan Special | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakti

...

Sawan 2021: श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा - Marathi News | sawan 2021 durvashtami vrat puja vidhi vrat katha and significance of sharavan durva ashtami | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावण दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत? पाहा, पूजाविधी व व्रतकथा

Sawan 2021: गणपती बाप्पाला दूर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात. याच दूर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते. याला दूर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते. ...

Second Shravan Somvar 2021: दुसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, अद्भूत शुभ योग व शिवपूजनाची सोपी पद्धत - Marathi News | Second Shravan Somvar 2021: Second Shravan Monday: What is today's Shivamuth? See, wonderful auspicious yoga and easy method of Shiva worship | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, अद्भूत शुभ योग व शिवपूजनाची सोपी पद्धत

श्रावणातील दुसरा सोमवार, त्या दिवशी वाहण्याची शिवामूठ आणि काही शुभ योगांबाबत जाणून घेऊया... ...

श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakt - Marathi News | Shravan Special | What to do in Shravan? And what not to do? Shravan Special | Lokmat Bhakt | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakt

श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या! - Marathi News | Shravan Somvar 2021 vrat: Fast on Shravan Monday and get the benefit of 'This' permanently! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे. ...

Shravan Vrat 2021 : घरी मंगलकार्य व्हावेसे वाटते? मग श्रावणी रविवारी करा 'आदित्य राणूबाई व्रत!' - Marathi News | Shravan Vrat 2021: Do you want to do good deeds at home? Then Do 'Aditya Ranubai Vrat!' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : घरी मंगलकार्य व्हावेसे वाटते? मग श्रावणी रविवारी करा 'आदित्य राणूबाई व्रत!'

Shravan Vrat 2021 : कुळधर्म व कुळाचार पाळणाऱ्यांची भरभराट कशी होते, हे सांगणारी ही कथा आहे.  ...