शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

फूड : उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!

वसई विरार : ‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ची वसईमध्ये प्राथमिक फेरी

पुणे : श्रावण सोमवार: ‘सोमेश्वर’च्या दर्शनासाठी रीघ

हिंगोली : नागनाथाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर, तिसऱ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

बीड : परळी नगरीत हर हर महादेवाचा गजर; वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी 

कोल्हापूर : कोल्हापूर : ओम नम: शिवायचा जप, तिसऱ्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात गर्दी

फूड : उपवासाची 'ही' खमंग कचोरी खाल तर, रोज हवाहवासा वाटेल उपवास!

आध्यात्मिक : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योर्तिलिंगांचं महत्त्व!

ट्रॅव्हल : भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

आंतरराष्ट्रीय : श्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर