लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावण विशेष | वैभव लक्ष्मी पूजेची मांडणी कशी करावी? Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special | How to arrange Vaibhav Lakshmi Puja? Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | वैभव लक्ष्मी पूजेची मांडणी कशी करावी? Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti

...

प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे | Heritage Shiva Temples In Maharashtra - Marathi News | Shiva temples in Maharashtra preserving the heritage of ancient culture | Heritage Shiva Temples In Maharashtra | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे | Heritage Shiva Temples In Maharashtra

...

श्रावण विशेष | शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रताची माहिती | Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special | Friday Vaibhav Lakshmi Vrata Information | Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रताची माहिती | Sushma Ramesh Palange | Lokmat Bhakti

...

Shravan 2021 : वर्षभरातून केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडते 'या' मंदिराचे द्वार, अद्भुत मूर्तीदर्शनाने होते सर्पदोषाचे निवारण! - Marathi News | Shravan 2021: The doors of 'This' temple open only on the day of Nagpanchami throughout the year. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : वर्षभरातून केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडते 'या' मंदिराचे द्वार, अद्भुत मूर्तीदर्शनाने होते सर्पदोषाचे निवारण!

Shravan 2021: आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात. ...

Shravan Shanivar 2021: श्रावणी शनिवारी ‘असे’ करा नृसिंह पूजन; जाणून घ्या, सोपी पद्धत, मान्यता आणि परंपरा  - Marathi News | shravan shanivar 2021 know about narsimha puja vidhi and significance of shravani shanivar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शनिवार: ‘असे’ करा नृसिंह पूजन; जाणून घ्या, सोपी पद्धत, मान्यता आणि परंपरा

Shravan Shanivar: श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नृसिंह पूजनाची सोपी पद्धत, मान्यता जाणून घेऊया... ...

Shravan Vrat 2021: संपत शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा लाभदायक का ठरते, ते जाणून घ्या! - Marathi News | Shravan Vrat 2021: Find out why the Pimpal tree worship is beneficial on the Shravan Saturday! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021: संपत शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा लाभदायक का ठरते, ते जाणून घ्या!

Shravan Vrat 2021 : हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. ...

Shravan Vrat 2021 : साडेसातीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर श्रावण शनिवारी करा `शांतिप्रद शनिव्रत!' - Marathi News | Shravan Vrat 2021: If you are suffering from Sade Sati, then do 'Peaceful Shanivrat on every shravan saturday | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : साडेसातीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर श्रावण शनिवारी करा `शांतिप्रद शनिव्रत!'

Shravan Vrat 2021: सध्या धनू, मकर व कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. त्यांनी तसेच इतर भाविकांनीदेखील शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून हे व्रत करावे. ...

रोगमुक्त राहण्यासाठी भानुसप्तमीला हे 1 काम नक्की करा | Lokmat Bhakti - Marathi News | Do this 1 thing for Bhanusaptami to stay disease free Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :रोगमुक्त राहण्यासाठी भानुसप्तमीला हे 1 काम नक्की करा | Lokmat Bhakti

...