शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

आध्यात्मिक : श्रावण स्पेशल : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं महत्त्व!

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

मुंबई : राज्यात श्रावण सरी बरसल्या, पावसाने बळीराजा सुखावला

राष्ट्रीय : Video - उंचावरुन कोसळणारा हा निसर्गरम्य धबधबा पाहून म्हणाल, व्वा क्या बात है...

पुणे : भीमाशंकर येथे श्रावण सरी, दाट धुके आणि हर हर महादेवच्या गजरात घेतले लाखो भाविकांनी दर्शन 

वाशिम : श्रावणमासानिमित्त आसेगावच्या जागेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी

बीड : ' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ 

हिंगोली : औंढा नागनाथ येथे बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

आध्यात्मिक : श्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती!