लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा! - Marathi News | Raksha Bandhan 2021: If the thread of color is favorable to the zodiac, then Your Brother will get the highest position in his career! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा!

Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ...

Shravan 2021 : कोटा येथे आहे तब्बल ५२५ शिवलिंगांचे शिवालय; त्यांच्या दर्शनाने मिळते १२ ज्योर्तिर्लिंगांचे पुण्य! - Marathi News | Shravan 2021: There is a Shivalaya of 525 Shivlings at Kota; Virtue of 12 Jyotirlingas is obtained by their darshan! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : कोटा येथे आहे तब्बल ५२५ शिवलिंगांचे शिवालय; त्यांच्या दर्शनाने मिळते १२ ज्योर्तिर्लिंगांचे पुण्य!

Shravan 2021 : श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. परंतु सद्यस्थितीत अजून प्रवासाला कुठेही जाण्याची मुभा नसल्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान ...

श्रावण विशेष | श्रावणी शनिवारी काय करावे? Shravani Shanivar | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special | What to do on Hearing Saturday? Shravani Shanivar | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | श्रावणी शनिवारी काय करावे? Shravani Shanivar | Lokmat Bhakti

...

आदित्यराणूबाईचे व्रत कसे करावे? श्रावणी रविवार पूजा | Lokmat Bhakti - Marathi News | How to fast Adityaranubai? Shravani Sunday Pooja | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आदित्यराणूबाईचे व्रत कसे करावे? श्रावणी रविवार पूजा | Lokmat Bhakti

...

Shravan Vrat 2021 : गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत! - Marathi News | Shravan Vrat 2021: Shitla Saptami Vrat that gives housewives a day's compulsory rest! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

Shravan Vrat 2021 : प्रामुख्याने शीतला देवीला थंड अन्न आवडते म्हणून आदल्या दिवशी सर्व स्वयंपाक करून त्याचा या सप्तमीच्या दिवशी नैवेद्य दाखवतात. या सप्तमीला पूर्ण दिवसात ताजा गरम स्वयंपाक केला जात नाही. ...

श्रावण विशेष : नागपंचमीची पूजा कशी करावी? NagPanchami 2021 | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special: How to worship Nagpanchami? NagPanchami 2021 | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष : नागपंचमीची पूजा कशी करावी? NagPanchami 2021 | Lokmat Bhakti

...

श्रावण विशेष - जिवती पूजेचे महत्व काय? Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special - What is the significance of Jivti Puja? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष - जिवती पूजेचे महत्व काय? Lokmat Bhakti

...

Shravan Vrat 2021 : 'लोटणषष्ठी' हे व्रत काय आहे? देवी सटवाईची पूजा या दिवशी का करतात, जाणून घ्या! - Marathi News | Shravan Vrat 2021: What is the vow of 'Lotanashashti'? Find out why Goddess Satwai is worshiped on this day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : 'लोटणषष्ठी' हे व्रत काय आहे? देवी सटवाईची पूजा या दिवशी का करतात, जाणून घ्या!

Shravan Vrat 2021 : मुलांसाठी त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी आई काय करू शकते याबद्दलची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी लोटणषष्ठी हे असेच एक गोड उदाहरण आहे असे म्हणता येईल.  ...