लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज - Marathi News | Lok sabha election MP Shrikant Shinde announces Hemant Godse's name for Nashik, shocks BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज

नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती. ...

भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी! - Marathi News | Talks that BJP suggested a new face; But Shrikant Shinde announced his candidacy for MP in front of everyone! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. ...

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार - Marathi News | vitthalwadi to kalyan nagar highway elevated route in sight an hour's journey will take just five minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार

निविदा जाहिर,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती. ...

माझा स्ट्राईक रेट शंभर टक्के, पुढील वर्षाच्या आतच खांदेश भवनाची पायाभरणी होणार - श्रीकांत शिंदे - Marathi News | My strike rate is 100 percent, foundation of Khandesh Bhavan will be laid within next year - Srikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माझा स्ट्राईक रेट शंभर टक्के, पुढील वर्षाच्या आतच खांदेश भवनाची पायाभरणी होणार - श्रीकांत शिंदे

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळातर्फे आयोजित ग्लोबल खांदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

कल्याण लोकसभेत ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन; शासन आपल्या दारीतून ४५ लाख लाभार्थ्यांना लाभ - Marathi News | Bhoomipuja of projects worth 6 thousand crores in the welfare Lok Sabha; Government benefited 45 lakh beneficiaries through its doors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेत ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन; शासन आपल्या दारीतून ४५ लाख लाभार्थ्यांना लाभ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले. ...

ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला? - Marathi News | BJP talk on Thane in Delhi, brotherhood in Mahayuti; Lok Sabha ticket to whom? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला?

शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. ...

दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे  - Marathi News | MLA Raju Patil is also demanding to start Diva CST local - MP Srikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे 

दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , आमदार राजू पाटील सोमवारी दिव्यात आले होते. ...

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?  - Marathi News | When did MP Shrikant Shinde know that Eknath Shinde went to Surat with MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.  ...