लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
२ चमचे तांदळाच्या पिठाची जादू, चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो! तांदळाच्या पिठात मिसळा १ गोष्ट - Marathi News | Try These DIY Rice Flour Face Packs For Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ चमचे तांदळाच्या पिठाची जादू, चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो! तांदळाच्या पिठात मिसळा १ गोष्ट

Try These DIY Rice Flour Face Packs For Glowing Skin : तांदुळाच्या पिठाचे फेशियल चेहऱ्यासाठी अतिशय सुंदर उपचार आहे. ...

चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल - Marathi News | Five Home Remedies for Dark Circles : Easy Ways to Get Rid From Dark Circles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

Five Home Remedies for Dark Circles (Dark Circle kase ghalvayche) : वाढत्या वयात या समस्येकडे लक्ष दिले नाही चेहरा खराबही होऊ शकतो. कारण डार्क सर्कल्समुळे चेहरा वयाआधीच म्हातारा झाल्यासारखा दिसू लागतो. ...

चेहऱ्यावर छोटे दाणे-मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त? ३ घरगुती उपाय, चेहरा होईल क्लिन-मिळेल नैसर्गिक ग्लो - Marathi News | 3 Natural Ways to Get Rid of Pimples as Fast as Possible | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर छोटे दाणे-मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त? ३ घरगुती उपाय, चेहरा होईल क्लिन-मिळेल नैसर्गिक ग्लो

3 Natural Ways to Get Rid of Pimples as Fast as Possible : चेहऱ्यावरचे छोटे दाणे घालवण्यासाठी ३ भन्नाट टिप्स, चेहरा होईल निस्तेज-काही दिवसात दिसेल फरक ...

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा - Marathi News | How to Use Multani Mitti for Tan Removal : Mutani Mitti Benefits How to Make Multani Mitti Face Pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

How to Make Multani Mitti Face Pack (Multani mitti Kashi lavavi) : बाजारात जाऊन महागडे ब्लिच, फेशियल अशा ट्रिटमेंट्स  घेण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरीच मुल्तानी माती लावली तर त्वचेवर ग्लोईंग दिसेल. ...

रोज एक ग्लास प्या हा खास ज्यूस, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या! - Marathi News | Amla and beetroot juice for wrinkles and glowing skin | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज एक ग्लास प्या हा खास ज्यूस, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!

Home made Juice for Skincare: याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर रोज हा ज्यूस प्यायले तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाही आणि गालही टवटवीत होतील. ...

हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट! वेगवेगळे प्रोडक्ट घेण्याची कटकट नकोच... करा स्वस्तात मस्त स्मार्ट खरेदी - Marathi News | Shopping for skin care kit for women in winter, Winter skin care kit at low price, Best options for winter skin care routine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट! वेगवेगळे प्रोडक्ट घेण्याची कटकट नकोच... करा स्वस्तात मस्त स्मार्ट खरेदी

Shopping For Skin Care Kit For Women In Winter: हिवाळ्यात त्वचेसाठी वेगवेगळे क्रिम खरेदी करण्यापेक्षा जर एकच स्किनकेअर किट खरेदी केलं तर अधिक चांगलं. पैशांचीही बचत होते (Winter skin care kit at low price)... ...

चेहऱ्यावर हवाय गोल्डन ग्लो? मग अर्धा टोमॅटो-चमचाभर मधाचा करा फेसपॅक, न्यू इयर पार्टीमध्ये तुम्हीच चमकाल.. - Marathi News | Honey Tomato Facepack for Glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर हवाय गोल्डन ग्लो? मग अर्धा टोमॅटो-चमचाभर मधाचा करा फेसपॅक, न्यू इयर पार्टीमध्ये तुम्हीच चमकाल..

Honey Tomato Facepack for Glowing skin : आठवड्यातून फक्त २ वेळा लावा मध-टोमॅटोचा फेसपॅक, मेकअपशिवायही दिसाल सुंदर-टवटवीत.. ...

हिवाळ्यात त्वचा राहील मुलायम- चमकदार, तेलकट त्वचेसाठी वापरून पाहा 'हे' ३ नाईट क्रिम...  - Marathi News | Top 3 night cream for oily skin, winter skin care tips, skin care routine for night, Best night cream options, How to choose night cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात त्वचा राहील मुलायम- चमकदार, तेलकट त्वचेसाठी वापरून पाहा 'हे' ३ नाईट क्रिम... 

Online Shopping Options For Night Cream: हिवाळ्यात त्वचेसाठी उत्तम असणारे हे काही नाईट क्रिम वापरून पाहा... त्वचा छान मऊ राहील, शिवाय छान ग्लो देखील येईल. (Top 3 night cream for oily skin) ...