लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

‘लँडपुलिंग’चा फॉर्म्युला स्मार्ट सिटीत बाधक - Marathi News | 'Landpooling' Formula Consistent in Smart City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लँडपुलिंग’चा फॉर्म्युला स्मार्ट सिटीत बाधक

नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम खरंच पूर्ण गतीने व नागरिकांच्या अपेक्षेनुसार सुरू आहे का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. ...

उपराजधानीतील बसस्थानकावरचे स्मार्ट किओस्क काय कामाचे? - Marathi News | What is the use of Smart Kiosk at Bus Station in Sub-Capital? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील बसस्थानकावरचे स्मार्ट किओस्क काय कामाचे?

‘स्मार्ट अ‍ॅन्ड सेफ सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत नागपूर शहरातील बस स्थानकांवर ‘स्मार्ट किओस्क’ मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या ‘मशीन्स’चा काहीही उपयोग होत नसून अक्षरश: धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे. ...

‘स्मार्ट सिटी’ची आर्थिक गुंतवणूक बारगळणार?, कोरियन कंपनीसोबत केलेला सामंजस्य करार धूळखात पडून - Marathi News | 'Smart City' financial investment about to leave? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘स्मार्ट सिटी’ची आर्थिक गुंतवणूक बारगळणार?, कोरियन कंपनीसोबत केलेला सामंजस्य करार धूळखात पडून

केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर महापालिकेने सरकारकडे एक हजार ४४५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल पाठविला होता. ...

..अखेर स्मार्ट रोड खुला, कामे अपूर्णच! - Marathi News | .. finally the smart road is open, the works are incomplete! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अखेर स्मार्ट रोड खुला, कामे अपूर्णच!

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेला अवघ्या एक किलोमीटरचा संपूर्ण स्मार्ट रोड प्रजासत्ताक दिनी खुला झाला आहे. त्यावरून वाहतूक सुरळीत झाली असली तरी विविध कामे करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ...

स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी - Marathi News | Nagpur progresses towards a clean and smart city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...

नगर जिल्ह्यातील चौदा गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पारितोषिक - Marathi News | Fourteen villages in the city district award 'Smart Village' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यातील चौदा गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पारितोषिक

स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेली आहे. ...

स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..! - Marathi News | Let's be smart with a smartphone ..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे. ...

अत्याधुनिक पण जैवविविधतापूर्ण असावी स्मार्ट सिटी  - Marathi News | The smart city should be the most advanced but biodiversity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याधुनिक पण जैवविविधतापूर्ण असावी स्मार्ट सिटी 

स्मार्ट सिटी म्हणजे रस्ते, ब्रिज, कार्यालयाची लगबग आणि वाहनांची गजबज नाही. मुलांच्या संकल्पनेत भविष्यातील शहरात प्रत्येक गोष्ट जागतिक दर्जाची असली पाहिजे. ...