लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

पूररेषेत कॉँक्रिटीकरणाची कामे - Marathi News | Concretisation works in floodplain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूररेषेत कॉँक्रिटीकरणाची कामे

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदाव ...

मखमलाबाद प्रकल्पात अडीच एफएसआय मिळणार - Marathi News | In Makhlamabad project, one and half FSI will be obtained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबाद प्रकल्पात अडीच एफएसआय मिळणार

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीमचा (नगररचना योजना) प्रारूप मसुदा अखेर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १६३ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना ...

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार अडीच एफएसआय - Marathi News | Farmers will get 2.5 FSI in Smart City project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार अडीच एफएसआय

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद येथे हरीत क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणा- या भूखंडावर अडीच एफएसआय अनुज्ञेय करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रकल्पातील मुख्य ३० मीटर रूंद रस्त्यागलगतच्या भूखंड ...

गोदावरी कॉँक्रीटीकरणाचा मुद्दा पुन्हा न्यायालयात जाणार - Marathi News | Godavari will go to court again for concrete case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी कॉँक्रीटीकरणाचा मुद्दा पुन्हा न्यायालयात जाणार

नाशिक- गोदावरी नदीचे रामकुंड परिसरातील तळ कॉंक्रीटीकरण काढण्याचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत अपुरी माहिती सादर करण्यात आली असल्याने आता सात दिवसात काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशार ...

स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक टॉप टेनमध्ये येण्याची शक्यता - Marathi News | Nashik tops the top ten in clean city survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक टॉप टेनमध्ये येण्याची शक्यता

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे ...

स्मार्ट सिटी बाधितांना घर भाड्याने घेण्यासाठी मिळणार दरमहा ५ हजार - Marathi News | Smart City affected will get 5,000 a month to rent a home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटी बाधितांना घर भाड्याने घेण्यासाठी मिळणार दरमहा ५ हजार

नागपूर शहरातील भरतवाडा, पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. स्मार्ट सिटीच्या सुधारित पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्प बाधितांना भाड्याचे घर घेण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये किमान भाडे मिळणार आहे. ...

महापालिकेच्या भूमिकेला स्मार्ट सिटीचा छेद! - Marathi News |  Smart City pierces municipal role! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या भूमिकेला स्मार्ट सिटीचा छेद!

गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढणे आणि त्या अनुषंगाने विविध सतरा कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेने असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटी कंपनीने मात्र या भूमिकेला छेद देत कॉँक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खुल्या चेंबरवर ३१ जानेवारीपर्यंत ढापे - Marathi News |  Impress the open chamber until January 5th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुल्या चेंबरवर ३१ जानेवारीपर्यंत ढापे

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी ३१ डिसेंबर डेडलाइन दिली असून, १ जानेवारीपासून शहर खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता खुल्या चेंबरवर ढापे टाकण्याची मोहीम महापालिकेस राबवण्याचे आदेश त्यांनी दिले असून, त्यासाठीही ३१ ...