लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : सोलापुरात बाजारात आठवड्यात अडीच हजार ट्रक कांदा आवक.. चांगल्या मालास कसा मिळाला दर - Marathi News | Two and a half thousand truckloads of onion arrived in Solapur market in a week.. How did get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापुरात बाजारात आठवड्यात अडीच हजार ट्रक कांदा आवक.. चांगल्या मालास कसा मिळाला दर

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक आता वाढू लागली. दररोज सरासरी ४०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक झाली आहे. ...

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Inflow of 50 thousand quintals in Solapur market, nashik kanda market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 50 हजार क्विंटलची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 21 हजार क्विंटल आवक झाली. ...

सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 candidates tension rises in Solapur district rift in the grand alliance and mva | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?

सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यात दोन्हीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. ...

Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग - Marathi News | Nira Valley Dams Water Level : Discharge of 60 TMC from four dams in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग

परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...

"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?" - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: "In 1967, my father rebelled, became an MLA; What rebellion should we do?'' ex mla Dilip mane will contest in south Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"

Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत. त्यामुळे मी कुठे कुठे किती उमेदवार उभे करू शकतो विचार करा, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. ...

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav summer onions arrival increased in Nashik see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 61 हजार 578 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 37 हजार 530 क्विंटलची आवक झाली ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडू म्हणणाऱ्या शिंदेसेनेत दोन गट; मध्यचा वाद पेटला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Two factions in Shidesena who want to destroy all five seats of BJP in Solapur; A dispute broke out in the middle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडू म्हणणाऱ्या शिंदेसेनेत दोन गट; मध्यचा वाद पेटला

देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला उघड विरोध ...

तब्बल ३९५३ हेक्टरवर कांद्याची लागवड केलेल्या या तालुक्यातील कांदा काढणीला सुरवात - Marathi News | Onion harvesting has started in this taluka where onion has been planted on 3953 hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल ३९५३ हेक्टरवर कांद्याची लागवड केलेल्या या तालुक्यातील कांदा काढणीला सुरवात

Kanda Kadhani यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३,९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केले आहे. प्रारंभी पेरणी, लागवड केलेल्यांनी विविध अडचणीवर मात करीत सध्या कांदा काढणीला सुरुवात केली आहे. ...