लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

सुख-दुःख एकाच नाण्याच्या बाजू! - Marathi News | Happiness and misery are the side of the coin! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुख-दुःख एकाच नाण्याच्या बाजू!

जगात अशी कोणी व्यक्ती नाही जिला सुखाची इच्छा नाही वा सुखाची कामना नाही. ...

मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या - Marathi News | How to Control Your Thoughts and Be the Master of Your Mind | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा. ...

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी - Marathi News | Spirituality and Make life happy with good work | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. ...

ध्यास जग सुखी करण्याचा... - Marathi News | To make the world happy ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ध्यास जग सुखी करण्याचा...

परंपरागत संकल्पनांना वगळून प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, हे शास्रशुद्ध पद्धतीने सोप्या भाषेत व दैनंदिन उदाहरणातून स्पष्ट करण्यात सद्गुरु श्री वामनराव पै यांचा हातखंडा आहे.  ...

कोण श्रेष्ठ? कर्म, भाग्य की बुद्धी? - Marathi News | What is superior Karma wisdom of Intelligence | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कोण श्रेष्ठ? कर्म, भाग्य की बुद्धी?

प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे. ...

अनुचित नियम - Marathi News | Inappropriate rules creating inequality among humans | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अनुचित नियम

धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला. ...

विपश्यनेचा अभ्यास - Marathi News | Study of Vipassana | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :विपश्यनेचा अभ्यास

बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते. ...

स्त्रीशक्तीच्या जागरासाठी पुरुषांनी मानसिकता बदलणं आवश्यक - Marathi News | men should change their mind to give equal treatment to women | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :स्त्रीशक्तीच्या जागरासाठी पुरुषांनी मानसिकता बदलणं आवश्यक

​​​​​​​पुरुषाच्या मानसिकतेमध्ये मूलभूत बदल झाल्याशिवाय स्त्री आणि पुरुष समान आहेत हे तत्त्व स्वीकारणं पुरुषाला अवघड आहे. ...