लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा - Marathi News | How unfit Bhutaneshwar play? ask questions to shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा

पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. ...

कसोटी संघातून वगळल्यानंतर रोहितने केले ट्विट, वाचा काय म्हणाला ! - Marathi News | After leaving the Test team, Rohit did the tweet, read what he said! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघातून वगळल्यानंतर रोहितने केले ट्विट, वाचा काय म्हणाला !

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. संघनिवडीपेक्षा रोहित शर्माला वगळल्याची चर्चा अधिक होती. ...

India vs England: धोनीने पंचांकडून चेंडू का घेतला?... 'हे' आहे खरं कारण! - Marathi News | If not for retirement, Dhoni took ball for this reason! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: धोनीने पंचांकडून चेंडू का घेतला?... 'हे' आहे खरं कारण!

इंग्लंडविरूद्घच्या तिस-या आणि अखेरच्या वन डे सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीने अंपायरकडून चेंडू मागितल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भाष्य करावे लागले. ...

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड - Marathi News | eight students from pune university slelected for international university games | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड

चीनमधील शांघाय येथे हाेणाऱ्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सात खेळाडूंची निवड झाली अाहे. ...

जगातील टॉप पेड सेलेब्रिटी... - Marathi News | World's Top Paid Celebrities ... | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :जगातील टॉप पेड सेलेब्रिटी...

'हा' फुटबॉलपटू ठरला फ्रान्सचा 'कबीर खान'; धडाकेबाज भाषणाने खेळाडूंमध्ये जागवला विजयाचा विश्वास - Marathi News | 'Kabir Khan' is in the French team, The thrilling speeches awaken the players' confidence in the victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :'हा' फुटबॉलपटू ठरला फ्रान्सचा 'कबीर खान'; धडाकेबाज भाषणाने खेळाडूंमध्ये जागवला विजयाचा विश्वास

फुटबॉल विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघातही असाच एक ' कबीर खान ' आहे आणि त्याच्या प्रेरणादायी भाषणामुळेच फ्रान्स संघाने विश्वचषक जिंकला.. ...

हिमाचा आगळा सन्मान, भारताच्या सुवर्णकन्येला 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर'चा मान - Marathi News | Hima to Be Made Sports Ambassador Of Assam | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिमाचा आगळा सन्मान, भारताच्या सुवर्णकन्येला 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर'चा मान

भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दासचा आसाम राज्य सरकारकडून आगळा सन्मान करण्यात आला. सुवर्णकन्येला राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ...

सुरेश रैनावर बरसला गांगुली, म्हणाला भारतात त्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत  - Marathi News | Ganguly fire on suresh raina, said that there are better players in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनावर बरसला गांगुली, म्हणाला भारतात त्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत 

इंग्लंडमधील वन डे मालिका पराभवावर नाखुश झालेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला धारेवर धरले.  ...