शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नाशिक : नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन

सोलापूर : दहावी, बारावीची कॉपी रोखण्यासाठी विशेष पथके

नाशिक : दहावीच्या १७० विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत त्रुटी

नाशिक : दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

महाराष्ट्र : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर 

वसई विरार : दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल नाही

नाशिक : दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांसाठी मंगळवारपासून प्रवेशाची संधी

कोल्हापूर : दहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

महाराष्ट्र : दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६

महाराष्ट्र : मिशन ऑनलाईन : नामांकित महाविद्यालयांत कला शाखेचे कट ऑफ वाढले