शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

अहिल्यानगर : हित पाहणारा 'रोहित', दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला

छत्रपती संभाजीनगर : अखेर अंजलीस न्याय मिळाला;५८ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच

सोलापूर : पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

मुंबई : दहावीचा निकाल वाढविण्याचे आता महापालिकेसमोर लक्ष्य

रत्नागिरी : गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली

महाराष्ट्र : नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या..

पुणे : पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप

नाशिक : दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन

मंथन : अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  शून्य फेरी चे महत्व 

मुंबई : रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत ठरल्या सरस