शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नाशिक : पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज करण्याची संधी

नाशिक : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका

नाशिक : पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे 

सोलापूर : मिशन ११ वी प्रवेश..सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : अंतर्गत गुण कमी करण्यास पालकांचा विरोध, शिक्षणमंत्र्यांचा हा विचार धोरणात्मक नाही

मुंबई : १०० टक्के प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे ऑनलाइन समुपदेशन

सांगली : अकरावीला ११,४७१ विद्यार्थ्यांची कमतरता : - अनेक तुकड्यांवर गंडांतर

नागपूर : बोर्डाकडून मार्कलिस्टचा घोळ : शाळा-महाविद्यालयांची ओरड