लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश - Marathi News | The son of a vegetable seller in Nagpur has achieved great success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश

शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. ...

SSC Result : वाशिम जिल्ह्याचा  निकाल ९६.०९ टक्के  - Marathi News | SSC Result: Washim district result 96.09 percent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :SSC Result : वाशिम जिल्ह्याचा  निकाल ९६.०९ टक्के 

मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. ...

Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी' - Marathi News | Pune district tops in ssc exam result from the division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

बारावीच्या निकालात विभागात पिछाडीवर पडलेल्या पुण्याने दहावीच्या निकालामध्ये सगळीकडे कसर भरून काढली ...

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार - Marathi News | ssc X is also very smart in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे. ...

SSC Result : लातूर पॅटर्नचा दबदबा; १०० टक्के घेणाऱ्या २४२ पैक्की १५१ विद्यार्थी विभागातील - Marathi News | SSC Result: Latur pattern dominance; Out of 242 students who took 100 percent, 151 students from the board | Latest latur News at Lokmat.com

लातुर :SSC Result : लातूर पॅटर्नचा दबदबा; १०० टक्के घेणाऱ्या २४२ पैक्की १५१ विद्यार्थी विभागातील

लातूर विभागीय मंडळाचा ९३.९ टक्के निकाल लागला आहे. ...

SSC Result 2020; नागपुरातील समीक्षा पराते ठरली 'टॉपर'; ९९.४०% गुण - Marathi News | Samiksha Parate topper in Nagpur; 99.40% marks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; नागपुरातील समीक्षा पराते ठरली 'टॉपर'; ९९.४०% गुण

दहावी स्टेट बोर्डाच्या परीक्षेत ९९.४०% गुण मिळवत नागपूरातील समीक्षा पराते ही मुलगी 'टॉपर' ठरली आहे. विशेष म्हणजे तिने संस्कृत, गणित आणि समाजशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. ...

SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट' - Marathi News | SSC Result 2020 242 students in maharashtra scores 100 percent marks latur tops with 151 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट'

SSC Result 2020: विभागवार निकालात शेवटून दुसरा असलेला लातूर विभागात पैकीचे पैकी गुण मिळवण्यात पहिला ...

SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी - Marathi News | Thane district's result increased by 18%; This year too, the girls won | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. ...