लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
SSC Result : औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याची बाजी; निकाल ९४.०४ टक्के - Marathi News | SSC Result: Jalna district tops in Aurangabad division; The result is 94.04 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :SSC Result : औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याची बाजी; निकाल ९४.०४ टक्के

जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. ...

 SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के - Marathi News | SSC Result 2020; Gondia tops Nagpur division, district's overall result is 94.70 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के

नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला आहे. २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या - Marathi News | options of vocational education courses for students after ssc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा विचार व्हायला हवा ...

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ - Marathi News | Nagar district's 10th result is 96 percent, an increase of 17 percent this year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ

यंदा दहावीच्या निकालात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाली असून जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. ...

SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के - Marathi News | SSC Result : District result is 95.52 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :SSC Result : अकोल्याच्या मुलीच हुश्शार..जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के

कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे. ...

SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला! - Marathi News | SSC Result 2020 tenth result increased by 18 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!

SSC Result 2020 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं कारण समोर आलं आहे. ...

दहावीचा निकाल जाहीर; मुंबईच्या निकालात 19.68 टक्क्यांची वाढ  - Marathi News | X results announced; Mumbai's results increase by 19.68 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीचा निकाल जाहीर; मुंबईच्या निकालात 19.68 टक्क्यांची वाढ 

मुंबई विभाग इतर  9 विभागीय मंडळात चौथ्या स्थानावर असून या क्रमवारीत एका स्थानाची बढती झाली आहे. ...

दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | SSC result announced, 95.30 percent students pass in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य शिक्षण मंडळाच्या दाहवीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...