शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

गडचिरोली : SSC Result 2019; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के

पुणे : SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

धाराशिव : SSC Result 2019: 'त्याने' मिळवले सर्वच विषयात मिळाले ३५ गुण... 

पिंपरी -चिंचवड : SSC RESULT 2019- दहावीच्या परीक्षेत पिंपरीच्या पोरी हुश्शार..!  

बुलढाणा : दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक!

रत्नागिरी : कोकणची पोरं हुश्शार!, दहावीचा कोकण मंडळाचा ८८.३८ टक्के निकाल

कोल्हापूर : टक्का घसरूनही ‘कोल्हापूर विभाग’ राज्यात दुसऱ्या स्थानी; मुलींची बाजी

अकोला : SSC Result 2019: दहावीतही मुलींचीच बाजी; अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के

महाराष्ट्र : SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे

महाराष्ट्र : नवीन अभ्यासक्रम अन् पॅटर्न बदलल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली